ETV Bharat / sitara

महेश बाबुनं मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा, शेअर केला आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फोटो - बर्थडे सेलिब्रशन

आता तू तेरा वर्षाचा झाला आहेस, म्हणजेच आता तू टीन्स झाला आहेस. वेळ किती लवकरच निघून जातो. लव यू माय बॉय...गौतम, असं महेश बाबुने म्हटलं आहे

महेश बाबुनं मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Sep 1, 2019, 11:37 PM IST

मुंबई - दाक्षिणात्य अभिनेता महेश बाबुचा मुलगा गौतम याचा शनिवारी १३ वा वाढदिवस होता. याच निमित्ताने महेशनं मुलासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. यासोबतच मुलासोबतचा एक फोटो शेअर करत, हा आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट फोटो असल्याचे महेश बाबुने म्हटले आहे.

हेही वाचा - बिग बॉस मराठी-२ महाअंतिम सोहळा: दिग्गजांवर मात करत शिव ठरला विजेता

आता तू तेरा वर्षाचा झाला आहेस, म्हणजेच आता तू टीन्स झाला आहेस. वेळ किती लवकरच निघून जातो. लव यू माय बॉय...गौतम, असं महेश बाबुने म्हटलं आहे. तर महेशची पत्नी नम्रता शिरोडकरनंही सोशल मीडियावर गौतमच्या वाढदिवसाचा व्हिडिओ आणि फोटो शेअर केला आहे.

  • Wishing u a happy 13th my son, Gautam! Ur officially a teenager :) :)
    Celebrate your adolescence with loads of fun & adventure! ♥♥ pic.twitter.com/Ku3g0wU4ww

    — Mahesh Babu (@urstrulyMahesh) August 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
  • The best picture ever... your in ur teens now ❤❤ how time flies...be the light of our lives... love you my boy... Gautam🤗 pic.twitter.com/v3j9u5Z88O

    — Mahesh Babu (@urstrulyMahesh) September 1, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

बर्थडे सेलिब्रशनच्या या व्हिडिओमध्ये महेश बाबुच्या कुटुंबाशिवाय दिग्दर्शक वामसी यांचं कुटुंबीयही दिसत आहे. महर्षी या चित्रपटामुळे या दोन्ही कुटुंबांमध्ये चांगले संबंध आहेत. महेशची मुलगी सितारा आणि वामसीची मुलगी आद्या या सध्या घट्ट मैत्रीणी असून दोघींनी एकत्र एक यूट्यूब चॅनलही सुरु केलं आहे.

हेही वाचा - महेश भट्टची लेक झाली नवरी, पाहा व्हिडिओ

Intro:Body:

Bollywood

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.