मुंबई - हसी तो फसी चित्रपटात स्क्रीन शेअर करणारी सिद्धार्थ परिणीतीची जोडी लवकरच पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. 'जबरिया जोडी' असं शीर्षक असणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रदर्शित करण्यात आला होता.
बिहारच्या पकडवा विवाह पद्धतीवर आधारित या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या चांगलाच पसंतीस उतरला. आता या चित्रपटातील पहिल्या गाण्याचा टीझरही प्रदर्शित करण्यात आला आहे. खडके ग्लासी असं शीर्षक असलेलं हे गाणं शुक्रवारी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
-
This monsoon khadke glassy is back! Get ready for a zabardast track 🕺#GlassyOutTomorrow#JabariyaJodi @ParineetiChopra @ektaravikapoor @RuchikaaKapoor @ShaaileshRSingh @shantpraji @balajimotionpic @ZeeMusicCompany @asliyoyo @KarmaMediaEnt #JabariyaJodiOn2ndAug pic.twitter.com/TAbvwmx71h
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) July 4, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">This monsoon khadke glassy is back! Get ready for a zabardast track 🕺#GlassyOutTomorrow#JabariyaJodi @ParineetiChopra @ektaravikapoor @RuchikaaKapoor @ShaaileshRSingh @shantpraji @balajimotionpic @ZeeMusicCompany @asliyoyo @KarmaMediaEnt #JabariyaJodiOn2ndAug pic.twitter.com/TAbvwmx71h
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) July 4, 2019This monsoon khadke glassy is back! Get ready for a zabardast track 🕺#GlassyOutTomorrow#JabariyaJodi @ParineetiChopra @ektaravikapoor @RuchikaaKapoor @ShaaileshRSingh @shantpraji @balajimotionpic @ZeeMusicCompany @asliyoyo @KarmaMediaEnt #JabariyaJodiOn2ndAug pic.twitter.com/TAbvwmx71h
— Sidharth Malhotra (@SidMalhotra) July 4, 2019
प्रसिद्ध रॅपर हनी सिंगने या गाण्याला आवाज दिला आहे. पकडवा विवाह पद्धतीसोबतच सिद्धार्थ परिणीतीच्या प्रेमाची झलक आणि अनेक विनोदही या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. प्रशांत सिंग यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून चित्रपट येत्या २ ऑगस्टला प्रदर्शित होणार आहे.