ETV Bharat / sitara

COVID 19 : मदतीसाठी पुढे आले बॉलिवूड कलाकार, कार्तिकने केली इतकी मदत - PM-CARES Fund to fight against coronavirus

‘पंतप्रधान मदत निधी’साठी अक्षय कुमार पासून तर कार्तिक आर्यन पर्यंत बऱ्याच कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे.

Kartik Aaryan donates Rs 1 crore to PM-CARES Fund to fight against coronavirus
COVID 19 : मदतीसाठी पुढे आले बॉलिवूड कलाकार, कार्तिकने केली इतकी मदत
author img

By

Published : Mar 31, 2020, 1:38 PM IST

मुंबई - कोरोना विषाणूशी लढण्यासाठी अनेक बॉलिवूड कलाकारांनी नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती देखील केली. आता जनतेला आर्थिक मदत मिळावी यासाठी देखील कलाकार पुढे सरसावले आहेत.

‘पंतप्रधान मदत निधी’साठी अक्षय कुमार पासून तर कार्तिक आर्यन पर्यंत बऱ्याच कलाकारांनी शक्य होईल तेवढी मदत केली आहे.

अभिनेता कार्तिक आर्यन याने एक कोटी रुपयांची मदत केली आहे. इतरांनीही शक्य होईल तेवढी मदत करावी असे आवाहन त्याने आपल्या पोस्ट मधून केले आहे.

  • It is the absolute need of the hour to rise together as a Nation.
    Whatever I am, whatever money I’ve earned, is only because of the people of India; and for us I am contributing Rs. 1 crore to the PM-CARES Fund.
    I URGE all my fellow Indians also to help as much as possible 🙏🏻 https://t.co/AzTT3lWHtr

    — Kartik Aaryan (@TheAaryanKartik) March 30, 2020 \" class="align-text-top noRightClick twitterSection" data=" \"> \

कार्तिकने याबाबत एक ट्विट केले आहे. “कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या अशा प्रतिकूल परिस्थितीत आज आपण एकमेकांची मदत करायला हवी. देशातील नागरिकांमुळे मी आजवर इथे पोहचलो आहे. माझ्या बचतीमधले काही पैसे मी पंतप्रधान मदत निधीमध्ये दान करत आहे.” असे त्याने लिहले आहे.

कार्तिकच्या चाहत्यांनी या मदतीसाठी त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

  1. कोणी किती केली मदत -

अक्षय कुमार २५ कोटी
टीसिरीजचे मालक भूषण कुमार ११ कोटी
अभिनेत्री हेमा मालिनी - १ कोटी रुपये
रजनीकांत ५० लाख
सनी देओल ५० लाख
कपिल शर्मा ५० लाख
दलजीत दोसंझ -२० लाख

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.