ETV Bharat / sitara

करिनाने शेअर केला सैफचा फोटो, लिहिली मजेशीर कॅप्शन - Saif Ali Khan latest news

करिना कपूरने सैफ अली खानचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यात सैफ पुस्तक वाचताना दिसत आहे तर करिना फोनवर बोलत आहे. या फोटोला करिनाने मजेशीर कॅप्शन दिली आहे.

Saif and Kareena Kapoor
सैफ अली आणि करिना कपूर
author img

By

Published : Mar 17, 2020, 12:27 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री करिना कपूरने अलिकडेच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. यावर ती आपल्या व्यावसायिक गोष्टींसोबतच खासगी गोष्टीही शेअर करीत असते. तिच्या चाहत्यांना यामुळे आनंद होत असतो.

करिना सध्या इन्स्टाग्रामवर सक्रिय असते. अलिकडेच तिने एक फोटो शेअर केलाय. यात सैफ अली खान पुस्तक वाचताना दिसत आहे तर करिना फोनवर बोलताना दिसत आहे. त्यांचा हा फोटो खूप इंटरनेटवर चर्चेत आला आहे.

या फोटोच्या कॅप्शनमध्ये करिनाने खूप मजेशीर गोष्ट लिहिली आहे. तिने लिहिलंय, ''असं वाटतंय की, या आठवड्यासाठी तो 'बुक' आहे आणि मी इन्स्टाग्रामसाठी'' करिनाच्या या कॅप्शनवर चाहत्यांनी भरभरुन प्रतिक्रिया दिल्या आहेत.

करिनाने ६ मार्चला इन्स्टाग्रामवर पदार्पण केले होते. आता तिच्या फॉलोअर्सची संख्या १९ लाख इतकी झाली आहे.

कामच्या पातळीवर करिनाचा अलिकडेच गुड न्यूज हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. आगामी 'लाल सिंह चढ्ढा' या चित्रपटात ती आमिर खानसोबत झळकणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.