ETV Bharat / sitara

Nawazuddin Siddiqui Nawab Bungalow: नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आलिशान बंगला 'नवाब'वर कंगना राणौतने दिली 'ही' प्रतिक्रिया - Bollywood's 'Queen' Kangana Ranaut

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी (Famous Bollywood actor Nawazuddin Siddiqui) याने अलीकडेच चाहत्यांना त्याच्या नवीन आलिशान बंगल्याची झलक दाखवली. त्यानंतर इतर बॉलीवूड मंडळींनी त्याच्या नवीन बंगल्याबद्दल शुभेच्छा दिल्या. तसेच अभिनेत्री कंगना राणौतनेही अभिनेत्याच्या बंगल्याबाबत भाष्य केले आहे.

Nawab bungalow
Nawab bungalow
author img

By

Published : Jan 30, 2022, 12:10 PM IST

हैदराबाद: बॉलिवूड अभिनेता नवाजुद्दीन हा आपल्या नव्या 'नवाब' (Actor Nawazuddin's 'Nawab' bungalow) नावाच्या बंगल्यामुळे आता चर्चेत आहे. या बंगल्याचे तीन वर्षांपासून बांधकाम सुरु होते. जे आता पूर्ण झाले आहे. नवाजने आपल्या बंगल्याचे इंटिरीयर स्वत: तयार केले आहे. तसेच या नवीन बंगल्याचा फोटो नवाजुद्दीनने आपल्या सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यावर मोठ्या प्रमाणात लायक्स आणि कमेंट्स येत आहेत. त्याचबरोबर बऱ्याच बॉलिवूड कलाकारांनी या अभिनेत्याला त्याच्या नवीन बंगल्याबद्दल शुभेच्छा दिल्या आहे, तर काहींनी कौतूक केले आहे. यामध्ये बॉलिवूडची 'क्वीन' कंगना रणौतने (Bollywood's 'Queen' Kangana Ranaut) देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

कंगना राणौतची प्रतिक्रिया
कंगना राणौतची प्रतिक्रिया

कंगना रणौतने (Actress Kangana Ranaut) आपल्या इंस्टास्टोरीवर नवाजुद्दीनला त्याच्या नवीन बंगल्याबद्दल शुभेच्छा देताना लिहले आहे की, 'नवाजुद्दीन सिद्दीकी सरांनी त्यांचे नवीन घर स्वतः डिझाइन केले आहे, ते खूप सुंदर आहे, खूप खूप शुभेच्छा.'

नवाजुद्दीनचे अपकमिंग प्रोजेक्ट्स :

नवाजुद्दीनच्या अपकमिंग प्रोजेक्ट्सबद्दल (Nawazuddin's Upcoming Projects) बोलायचे तर यात कंगना रणौतच्या दिग्दर्शनाखाली 'टिकू वेड्स शेरू' हा सिनेमा तयार होत आहे. ज्यामध्ये नवाजुद्दीनची भूमिका आहे. तसेच सध्या त्याच्याकडे प्रोजेक्ट्सची कमी नाही. नवाजुद्दीन सध्या चित्रपटांबरोबरच म्युझिक अल्बमचा चेहरा झाला आहे. तो बी प्राकच्या 'मेरा यार हंस रहा बारिश की जाए' या गाण्यात दिसून आला होता. या गाण्यातील त्याच्या भूमिकेने सर्वांची मने जिंकली होती. त्याचबरोबर तो अभिनेता टायगर श्रॉफच्या 'हीरोपंती-2' या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.