ETV Bharat / sitara

B'day Spcl : जेव्हा एक सामान्य कुटुंबातील मुलगी बनते बॉलिवूडची 'क्वीन'

एका सामान्य कुटुंबातील कंगनाच्या वडिलांची स्वप्न इतरांप्रमाणेच होती. कंगनाने डॉक्टर बनावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, कंगनाची स्वप्न काही वेगळीच होती

author img

By

Published : Mar 23, 2019, 8:41 AM IST

बॉलिवूडच्या क्वीनचा आज वाढदिवस

मुंबई - बॉलिवूड ‘क्वीन’ म्हणजेच कंगना राणावतचा आज ३२ वा वाढदिवस. कंगना सुरूवातीपासून अनेक वादांमुळे आणि आपल्या परखड बोलण्यामुळे चर्चेत असते. मात्र, हे जरी खरे असले तरी एका सामान्य मुलीला चित्रपटसृष्टीत पोहोचण्यासाठी आणि आपली ओळख निर्माण करण्यासाठी किती धडपड करावी लागते याचं उत्तम उदाहरण म्हणजेच कंगना.

कंगनाचा जन्म १९८७ मध्ये हिमाचल प्रदेशातील भामलातील एका लहानशा गावात झाला. एका सामान्य कुटुंबातील कंगनाच्या वडिलांची स्वप्न इतरांप्रमाणेच होती. कंगनाने डॉक्टर बनावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र, कंगनाची स्वप्न काही वेगळीच होती आणि याच स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी कोणाच्याही मदतीची अपेक्षा न करता कंगनाने आपला प्रवास दिल्लीपासून सुरू केला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी कंगनाने दिल्ली गाठली आणि मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण करत आपल्या या प्रवासाला सुरूवात केली.

तिच्या जिद्दीला यश मिळालं ते २००६ मध्ये आलेल्या गँगस्टर चित्रपटामुळे. हा कंगनाचा पदार्पणीय चित्रपट ठरला. या चित्रपटासाठी तिला बेस्ट फिमेल डेब्यू हा पुरस्कारही मिळाला. मात्र, तिला खरी प्रसिद्धी मिळवून दिली ती तनू वेड्स मनू, क्वीन आणि मणिकर्णिकासारख्या चित्रपटांनी. कोणत्याही प्रसिद्ध अभिनेत्यांशिवाय कंगनाने हे चित्रपट आपल्या जबरदस्त अभिनयाच्या जोरावर हिट केले आणि बॉलिवूडमध्ये आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

Intro:Body:

kangana ranaut, birtday special, queen, gangster, manikarnika

kangana ranaut birthday special story

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.