ETV Bharat / sitara

'पंगा'तील भूमिका कंगनाने आई आशा रानावतला केली समर्पित

author img

By

Published : Dec 27, 2019, 1:03 PM IST

'तूम्हाला आई कळण्यासाठी तुम्ही आई होण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला एक मुल बनायचे आहे,' असे कंगना म्हणाल्याचे ट्विट रंगोली चंदेलने केलंय. पंगा चित्रपटातील भूमिका कंगनाने आईसाठी समर्पित केली आहे.

Kangana Ranauat
कंगना रानावत

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रानावत आगामी 'पंगा' चित्रपटात आईची भूमिका साकारत आहे. 'तूम्हाला आई कळण्यासाठी तुम्ही आई होण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला एक मुल बनायचे आहे,' असे कंगना म्हणाल्याचे ट्विट रंगोली चंदेलने केलंय.

कंगनाने ही भूमिका आपली आई आशा रानावत यांना समर्पित केल्याचे म्हटले आहे. कंगनाची बहिण रंगोली चंदेल हिने तिचे विचार मांडताना ट्विटरवर लिहिलंय, ''आईच्या सर्व भावना आणि संघर्षाला तू कशी ओळखतेस, असं मी कंगनाला विचारले. ती एका आईच्या रुपात बरंच काही समजवणार आहे. कंगना म्हणाली, 'तूम्हाला आई कळण्यासाठी तुम्ही आई होण्याची गरज नाही. फक्त तुम्हाला एक मुल बनायचे आहे.' 'पंगा' हा चित्रपट आमची आई आशा रानावतला समर्पित असा तिचा एक चित्रपट आहे.''

  • I asked Kangana how come she knows all the emotions and conflicts of a mother so well, she is so convincing as a mom, she said to know a mother you don’t have to be a mother you just have to be a child, Panga is a performance from her dedicated to our mom Asha Ranaut .... 🙏 pic.twitter.com/o4FGmXD09G

    — Rangoli Chandel (@Rangoli_A) December 26, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'फॉक्स स्टार स्टूडिओज द्वारा निर्मित हा स्पोर्ट ड्रामा पंगा या चित्रपटात कंगना आईची भूमिका साकारत आहे. सोमवारी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. कधीकाळी कब्बडी संघाची कॅप्टन असलेल्या आणि सध्या रेल्वेत काम करणाऱ्या गृहिणीची जया निगम ही व्यक्तीरेखा साकारत आहे. ती आपली ओळख निर्माण करण्यासाठी पुन्हा कब्बडी खेळण्याचा निर्ण घेते आणि तिचा हा संघर्ष पंगामध्ये दाखवण्यात आलाय.

पंगा हा चित्रपट येत्या २४ जानेवारी २०२० ला प्रदर्शित होत आहे.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.