ETV Bharat / sitara

काजल अग्रवालने दाखवला बेबी बंप, पतीसह फोटो शेअर करत लिहिले, 'हे आम्ही आहोत'

author img

By

Published : Mar 12, 2022, 12:16 PM IST

काजल अग्रवाल सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. काजल लवकरच तिच्या चाहत्यांना खुशखबर देणार आहे. अभिनेत्री काजलने सोशल मीडियावर एक सुंदर फोटो शेअर केला आहे.

काजल अग्रवाल
काजल अग्रवाल

मुंबई - 'सिंघम' फेम अभिनेत्री काजल अग्रवाल सध्या तिचा प्रेग्नेंसी पीरियड एन्जॉय करत आहे. गेल्या वर्षी अभिनेत्री गरोदर असल्याची बातमी आली होती. याआधी नववर्षाच्या पूर्वसंध्येला कुटुंबासोबत तिचा बेबी बंपचा फोटो सर्वांचे लक्ष वेधणारा होता. गरोदरपणापासून काजल अग्रवाल सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांशी संपर्कात आहे. काजल लवकरच तिच्या चाहत्यांना खुशखबर देणार आहे. आता अभिनेत्री काजलने तिच्या बेबी बंपचा आणखी एक सुंदर फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

काजल अग्रवालने पती गौतम किचलूसोबतचा एक छान फोटो इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. हा सुंदर कृष्णधवल फोटो (मोनोक्रोम) मध्ये आहे. या फोटोमध्ये काजल पती गौतमसोबत खूप आनंदी दिसत आहे. या फोटोत काजलच्या आनंदाला पारावार उरलेला नाही. काजलच्या चेहऱ्यावर गरोदरपणाची चमक स्पष्ट दिसत आहे. हा फोटो शेअर करत काजलने लिहिले आहे की, 'हे आम्ही आहोत'.

त्याचवेळी काजलचा पती गौतमनेही हा फोटो आपल्या इन्स्टाग्राम वॉलवर शेअर करून हेच ​​कॅप्शन दिले आहे. काजलचे चाहते या फोटोवर भरभरून प्रेम व्यक्त करत आहेत.

याआधी काजलने एक व्हिडिओ शेअर करत लिहिले होते की, 'या वर्षी माझ्या होणाऱ्या बाळाला भेटण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. माझ्या आनंदाला सीमा नाही. मला आत्मविश्वास वाटतो कारण माझा गरोदरपणाचा प्रवास योग्य प्रकारे सुरू झाला आहे.

याआधी गौतम किचलूनेही काजल अग्रवालचा एक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला होता. फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत होती. हा फोटो शेअर करत गौतमने लिहिले होते की, '2022, आता आमचे लक्ष तुमच्याकडे आहे. यासोबतच गौतमने गर्भवती महिलेचा इमोजीही शेअर केला होता. यानंतर सोशल मीडियावर काजल आणि गौतमच्या अभिनंदनाचा ओघ सुरू झाला होता.

हेही वाचा - कॅटरिना कैफने सुरू केले 'मेरी ख्रिसमस'चे शुटिंग, सेटवरील फोटो केला शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.