ETV Bharat / sitara

गद्दाराची औलाद तुझी औकात काय? शबाना आझमींना ट्रोल केल्यानं जावेद अख्तर भडकले - social media

आज सरकारविरोधात बोलणा-याला थेट देशद्रोही ठरवले जाते,या विधानामुळे शबाना आझमींवर चांगलीच टीका होत आहे. जेव्हा यांचे नातेवाईक असलेले दहशतवादी मारले जातात तेव्हा यांना दुःख होतं. मग भारत सोडत का नाही? असा सवाल एका यूजरने केला आहे.

शबाना आझमींना ट्रोल केल्यानं जावेद अख्तर भडकले
author img

By

Published : Jul 10, 2019, 9:00 PM IST

मुंबई - काही दिवसांपूर्वी केलेल्या राष्ट्रविरोधी विधानामुळे शबाना आझमी चांगल्याच ट्रोल झाल्या आहेत. शबाना यांनी देशात घडणा-या घटनांवर भाष्य केले होते. देशाच्या कामकाजात त्रुटी आढळून येत असतील, तर त्यावर खुलेपणाने चर्चा करणे हे तितकेच महत्वाचे आहे, कारण ते देशहितासाठी आहे. पण आज सरकारविरोधात बोलणा-याला थेट देशद्रोही ठरवले जाते, असे त्या म्हणाल्या होत्या.

त्यांच्या या विधानामुळे सध्या त्यांच्यावर चांगलीच टीका होत आहे. एका यूजरने ट्विट करत म्हटले की, काश्मीरमध्ये चकमक झाली तर त्याचं यांना वाईट वाटतं नाही. बंगालमध्ये हत्या होते त्याचं यांना काहीच दुःख नाही. दिल्लीत मंदिर तोडलं जातं, यांना वाईट नाही वाटत. मात्र, जेव्हा यांचे नातेवाईक असलेले दहशतवादी मारले जातात तेव्हा यांना दुःख होतं. मग भारत सोडत का नाही? असा सवाल केला आहे.

  • जब हमारे बाप दादा देश की आज़ादी के लिए ख़ून बहा रहे थे तो तेरे जैसों के बाप दादा अंग्रेज़ों के जूते चाट रहे थे। ग़द्दारों की औलाद तेरी क्या औक़ात है कि तू हम से हमारा देश छोड़ने को कहे

    — Javed Akhtar (@Javedakhtarjadu) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

या ट्विटवर शबाना आझमींना पाठिंबा देत जावेद अख्तरने सडेतोड उत्तर दिले आहे. जेव्हा आमचे पूर्वज स्वातंत्र्यासाठी रक्त सांडत होते, तेव्हा तुझ्यासारख्यांचे पुर्वज इंग्रजांचे पाय चाटत होते. गद्दाराची औलाद तुझी काय औकत आहे, की तू आम्हाला आमचा देश सोडायला सांगतोय, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले आहे.

  • So much uproar over my 1 remark?Didnt realise I was so important in d eyes of d right wing 😜Muslim fundos also passed fatwa against me 4shaving my head for @IamDeepaMehta film ‘Water’2which @Javedakhtarjadu response on record was SHUT UP.All fundos r mirror images of each other

    — Azmi Shabana (@AzmiShabana) July 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.