मुंबई - १९७१ च्या युद्धावर आधारित पिप्पा या चित्रपटाच्या निर्मात्यांनी कलाकारांची घोषणा गेल्या वर्षी केली होती. या चित्रपटात इशान खट्टर, मृणाल ठाकूर, सोनी राजदान आणि प्रियांशु पेन्युली यांचा समावेश आहे. आता या तचित्रपटाच्या प्रत्यक्ष शुटिंगला सुरुवात झाली आहे.
चित्रपट समीक्षक आणि व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर चित्रपटाच्या शुटिंगविषयीचे अपडेट शेअर केले. "पिप्पा या १९७१ च्या युध्द चित्रपटाच्या शुटिंगला सुरूवात झाली. इशान खट्टर, मृणाल ठाकूर, सोनी राजदान आणि प्रियांशु पेन्युली या युद्ध चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहेत. या चित्रपटाचे अमृतसरमध्ये शुटिंग सुरू झाले, असे त्यांनी लिहिलंय.
-
ISHAAN KHATTER - MRUNAL THAKUR: 'PIPPA' SHOOT BEGINS + FIRST LOOK... #Pippa - the 1971 war film starring #IshaanKhatter, #MrunalThakur, #PriyanshuPainyuli and #SoniRazdan - commenced the shooting in #Amritsar today... #Airlift director Raja Krishna Menon directs... #FirstLook... pic.twitter.com/Ent8MDWd88
— taran adarsh (@taran_adarsh) September 15, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">ISHAAN KHATTER - MRUNAL THAKUR: 'PIPPA' SHOOT BEGINS + FIRST LOOK... #Pippa - the 1971 war film starring #IshaanKhatter, #MrunalThakur, #PriyanshuPainyuli and #SoniRazdan - commenced the shooting in #Amritsar today... #Airlift director Raja Krishna Menon directs... #FirstLook... pic.twitter.com/Ent8MDWd88
— taran adarsh (@taran_adarsh) September 15, 2021ISHAAN KHATTER - MRUNAL THAKUR: 'PIPPA' SHOOT BEGINS + FIRST LOOK... #Pippa - the 1971 war film starring #IshaanKhatter, #MrunalThakur, #PriyanshuPainyuli and #SoniRazdan - commenced the shooting in #Amritsar today... #Airlift director Raja Krishna Menon directs... #FirstLook... pic.twitter.com/Ent8MDWd88
— taran adarsh (@taran_adarsh) September 15, 2021
या चित्रपटाचा फर्स्ट लूकही शेअर करण्यात आला आहे. युध्दा चालत्या रणगाड्यावर करारी मुद्रेत इशान सैनिकाच्या भूमिकेत दिसत आहे.
''राजा कृष्णा मेनन दिग्दर्शित हा चित्रपट 'द बर्निंग चाफीज' या पुस्तकावर आधारित असून रॉनी स्क्रूवाला आणि सिद्धार्थ रॉय कपूर यांच्याकडे या पुस्तकाचे अधिकार आहेत.
हेही वाचा - पॉर्न रॅकेट : पुरवणी आरोपपत्रात नाव आल्यानंतर राज कुंद्राने जामीन अर्ज मागे घेतला