ETV Bharat / sitara

हॅप्पी बर्थ डे सलमान : भाईजानबद्दल अज्ञात असलेल्या काही रंजक गोष्टी

बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने त्याच्या आयुष्यात अनेक चढ उतार पाहिले आहेत. अगदी टीका, अपयश आणि बेरोजगारी हे सर्व सहन केले आहे. या अभिनेत्याने 'फ्लॉप मास्टर टॅग' देखील अनुभवला होता. आजही कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय असूनही त्याची टीकेपासून सुटका झालेली नाही. असा या सलमानचा आज ५५ वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने त्याच्याबद्दल फारशा माहिती नसलेल्या काही गोष्टी आम्ही तुम्हाला सांगत आहोत.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान
author img

By

Published : Dec 27, 2020, 5:29 AM IST

सलमान खान हा ऑन स्क्रिन आणि ऑफ स्क्रिन लार्जर दॅन लाईफ जगण्यासाठी ओळखला जातो. त्याचे प्रचंड फॅन्स असले तरी टीकाकर आणि शत्रूंचीही संख्या कमी नाही. सलमान आपल्या कारकिर्दीच्या अशा टप्प्यावर पोहोचलाय की त्याला आता आपल्या चित्रपटांचा रिव्ह्यूही वाचण्यात रस नसतो.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

मैंने प्यार कियातील या लव्हरबॉयच्या जीवनात अनेक उलथा पालथी झाल्या आहेत. तीस दशके फिल्म इंडस्ट्रीत काम करणारा सलमान खान हा निःसंशयपणे बॉलिवूड सुपरस्टार आहे. आज २५ डिसेंबरला तो आपला ५५ वा वाढदिवस साजरा करीत असून त्याच्या बाबतीतील काही अज्ञात गोष्टी जाणून घ्यायच्या प्रयत्न करुयात.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*शालेय काळात सलमान एक उत्तम जलतरणपटू होता आणि अभिनेता झाला नसता तर तो व्यावसायिक पोहणारा खेळाडू बनला असता.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*सलमान खान दयावान म्हणूनही ओळखला जातो. तो अनेकांना मानवी दृष्टीकोनातून मदत करतो. पण आपणास माहिती नसेल की सलमान वारंवार रूग्णालयात रूग्ण मुलांच्या भेटीस जातो आणि बर्‍याचदा रक्तदान करतो.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*सलमान हा चमचमीत मसालेदार पदार्थांचा खवैय्या व्यक्ती नाही. त्याला राजमा चावल, बिर्याणी, पिवळी डाळ (त्याची आई शिजवते), कबाब, त्याच्या आईने बनवलेले चिकनचे आणि त्याच्या आईने बनविलेले तांदूळ, मटण, कोशिंबीरी, गोड आणि खारट आंब्याचे लोणचे असे मिश्र पदार्थ त्याला खायला आवडतात.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*बऱ्याच काळापासून सलमानन चांदी आणि नीलमणी ब्रेसलेट घालत असतो. असे म्हटले जाते की हे ब्रेसलेट त्याचे वडिल सलीम खान यांनी त्याला भेट दिले आहे. सलमान याला गेली दोन दशके भाग्याचे मानत आलाय.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*सलमान स्वत: च्या चित्रपटांचे समीक्षण कधीच वाचत नाही. त्याच्यासाठी प्रेक्षक हा परम बॉस आहे. या अभिनेत्याने बॉलिवूड पुरस्कारांच्या कार्यक्रमांचीही निंदा केली आहे. त्याने एकदा म्हटले होते की आयोजक भरपूर मोबदला देतात म्हणून तो जातो आणि "पुरस्कारांपेक्षा अधिक बक्षिसे" पसंत करतो.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*सलमान हा हॉलिवूडचा अ‍ॅक्शन स्टार सिल्वेस्टर स्टॅलोनचा चाहता आहे आणि दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे कौतुक करताना दिसले आहेत. त्यांच्यातील हा ब्रोमान्स २०१५ पासून सुरू झाला. एकदा सलमानने आपल्या चाहत्यांसाठी ट्विटरवर लिहिले होते की त्यांना बॉलिवूड सोडून दुसऱ्या कुणाला फॉलो करायचे असेल तर सिल्वेस्टर स्टॅलोनला करा कारण ''तो तुमच्या हिरोचाही हिरो आहे.''

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*सलमानला कलर ब्लॅकचे वेड लागलेले आहे आणि सोशल मीडियावरील संवादादरम्यान त्याच्या स्टायलिस्ट अ‍ॅश्ले रेबेलोने हा खुलासा केला होता की, अभिनेताला काळ्या व्यतिरिक्त इतर कपडे आवडत नाहीत.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

*तो कोणत्या रंगाचे कपडे घालतो ते महत्त्वाचे नाही, तर त्याची उपस्थिती लक्ष वेधणारी असते हे निश्चित. सलमान खान हा स्वतःच एक ब्रँड आहे आणि पन्नाशी ओलांडल्यानंतरही त्याची महती कमी झालेली नाही.

HBD Salman Khan
हॅप्पी बर्थ डे सलमान

हेही वाचा - अजय देवगणनंतर अक्षय कुमारनेही नाकारला सुहेलदेव?

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.