ETV Bharat / sitara

'मोदी' चित्रपट लवकर प्रदर्शित होऊ दे.. विवेक ओबेरॉयचे साईंना साकडे

'मोदी' चित्रपटाचा नायक विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक संदीप सिंग मनिष आचार्य यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

विवेक ओबेराय
author img

By

Published : Apr 21, 2019, 8:49 AM IST

Updated : Apr 21, 2019, 9:40 AM IST

अमदनगर - 'मोदी' चित्रपटाचा नायक विवेक ओबेरॉय आणि दिग्दर्शक संदीप सिंग मनिष आचार्य यांनी शनिवारी शिर्डीत येऊन साई समाधीचे दर्शन घेतले. चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा यासाठी त्यांनी प्रार्थना केली.

विवेक ओबेरॉय

पत्रकारांशी बोलताना अभिनेता विवेक ओबेरॉय म्हणाला, चित्रपटावर आक्षेप घेणाऱ्यांनी अगोदर चित्रपट पाहावा. उर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज माझे चांगले मित्र आहेत. चित्रपटाचा ट्रेलर पाहून ते भ्रमित झाले आहेत. मात्र, याचिकाकर्ते आणि राहुल गांधी यांनीही अगोदर चित्रपट पाहावा. तसेच रेल्वे स्थानकावर चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो, ही प्रेरणादायी कहाणी असल्याचे विवेक ओबेरायने शिर्डीत सांगितले.

मोदी चित्रपटासंदर्भातील याचिकेवरील सुनावणी येत्या सोमवारी २२ तारखेला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे, ही सुनावणी लवकर पूर्ण होऊन चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी साई चरणी 'मोदी' चित्रपटाच्या टिमने प्रार्थना केली आहे.

Intro:

Shirdi_Ravindra Mahale

ANCHOR _ मोदी चित्रपटाचा नायक आणि दिग्दर्शक साईचरणी आज नतमस्तक झालेयेत
विवेक ओबेराय आणि संदीप सिंग मनिष आचार्य यांनी आज शिर्डीत येवुन साई समाधीच दर्शन घेत
चित्रपट लवकर प्रदर्शित व्हावा यासाठी प्रार्थना केली आहे....

VO_ मोदी चित्रपट विषयाच्या याचीके वरील सुनावणी येत्या सोमवारी 22 तारखेला सुप्रीमकोर्टात होणार आहे ही सुनावणी लवकर पुर्ण होवुन लवकर
चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी साई चरणी प्रार्थना मोदी टिमने केली आहे..या नंतर पत्रकारांशी बोलतांना अभिनेता विवेक ओबेरॉय यांनी चित्रपटावर आक्षेप घेणारांनी अगोदर चित्रपट पहावा अस अवाहन केलय या वेळी बोलतांना उर्मिला मातोंडकर, विशाल भारद्वाज माझे चांगले मित्र आहेत चित्रपटाचा ट्रेलर पाहून ते भ्रमित झाले आहेत मात्र याचिकाकर्ते आणी राहुल गांधी यांनीही अगोदर चित्रपट पहावा अस ओबेरॉय या़नी म्हटलय....तसेच रेल्वे स्थानकावर
चहा विकणारा देशाचा पंतप्रधान होतो हि प्रेरणादायी कहाणी असल्याच विवेक ओबेराय यांनी शिर्डीत म्हटलय....Body:20 April Shirdi Modi Film UpdatedConclusion:20 April Shirdi Modi Film Updated
Last Updated : Apr 21, 2019, 9:40 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.