ETV Bharat / sitara

या दिवशी प्रदर्शित होणार जान्हवीचा 'कारगिल गर्ल' लूक - जान्हवी कपूर

लवकरच प्रेक्षकांना जान्हवीचा 'कारगिल गर्ल' चित्रपटातील लूक पाहायला मिळणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

कारगिल गर्ल
author img

By

Published : Aug 28, 2019, 11:54 PM IST

मुंबई - 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या जान्हवी कपूरला पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर जान्हवीनं अनेक नवे सिनेमे साईन केले. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या रूही अफ्झा आणि कारगिल गर्लसारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

आता लवकरच प्रेक्षकांना जान्हवीचा 'कारगिल गर्ल' चित्रपटातील लूक पाहायला मिळणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

  • Dharma Productions will be bringing the true story of Flight Lt. Gunjan Saxena, India's first Air Force woman officer who went to war - on the big screen. Stay tuned, first look coming up tomorrow morning! pic.twitter.com/s5lb2GsG65

    — Komal Nahta (@KomalNahta) August 28, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हा चित्रपट कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या पहिल्या लढवैय्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित असणार असून जान्हवी यात गुंजन यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अंगद बेदी गुंजनच्या भावाची भूमिका करताना दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.

Intro:Body:

या दिवशी प्रदर्शित होणार जान्हवीचा 'कारगिल गर्ल' लूक

मुंबई - 'धडक' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱया जान्हवी कपूरला पहिल्याच चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. या सिनेमाला मिळालेल्या यशानंतर जान्हवीनं अनेक नवे सिनेमे साईन केले. गेल्या काही दिवसांपासून ती आपल्या रूही अफ्झा आणि कारगिल गर्लसारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

आता लवकरच प्रेक्षकांना जान्हवीचा 'कारगिल गर्ल' चित्रपटातील लूक पाहायला मिळणार आहे. उद्या म्हणजेच गुरुवारी सकाळी या सिनेमाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात येणार आहे. चित्रपट व्यापार विश्लेषक कोमल नाहटा यांनी ट्विट करत याबद्दलची माहिती दिली आहे.

हा चित्रपट कारगिल युद्धात महत्त्वाचे योगदान असणाऱ्या पहिल्या लढवैय्या महिला वैमानिक गुंजन सक्सेना यांच्या जीवनावर आधारित असणार असून जान्हवी यात गुंजन यांची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटात अंगद बेदी गुंजनच्या भावाची भूमिका करताना दिसणार आहे. या दोघांव्यतिरिक्त पंकज त्रिपाठी गुंजनच्या वडिलांची भूमिका साकारताना दिसणार आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन शरण शर्मा यांनी केले असून धर्मा प्रोडक्शनची निर्मिती आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.