ETV Bharat / sitara

राज कुंद्राचा पाय आणखी खोलात, 3 निर्मात्यांसह गहनाच्या विरोधात तक्रार दाखल - पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा

राज कुंद्राच्या कंपनीत काम करणारे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ यांच्या विरोधात मालाड येथील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाली आहे. त्यानंतर अभिनेत्री गहना वशिष्ठने क्राईम ब्रँचवर आरोप केले आहेत.

Raj Kundra in pornography case
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणीत भर
author img

By

Published : Jul 28, 2021, 7:14 PM IST

Updated : Jul 29, 2021, 6:22 AM IST

मुंबई - पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणीत भर पडत आहे. राज कुंद्राला अटक केल्यानंतर आता त्याच्या सहकाऱ्यांच्याही मुस्क्या आवळण्याच्या तयारीत मुंबई पोलीस आहेत. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या 3 निर्मात्यांसह अभिनेत्री गहना वशिष्ठच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे.

पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या अडचणीत भर

राज कुंद्राच्या कंपनीत काम करणारे तीन निर्माते आणि गहना वशिष्ठ यांच्या विरोधात मालाड येथील मालवणी पोलीस स्टेशनमध्ये एका अभिनेत्रीने तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर गहना वशिष्ठने एक व्हिडिओ जारी करुन मुंबई क्राईम ब्रँचवर आरोप केले आहेत.

गहना वशिष्ठच्या विरोधात तक्रार दाखल होताच तिने पोलिसांवरच आरोप करण्यास सुरुवात केली आहे. काल काही काळ ती सोशल मीडियावर लाईव्ह होती आणि आपल्याला बदनाम केले जात असल्याचे सांगत होती. राज कुंद्रा याला सपोर्ट करीत असल्यामुळेच माझ्या विरोधात तक्रार दाखल झाल्याचे ती सांगत होती.

हेही वाचा - पॉर्नोग्राफी प्रकरणामध्ये राज कुंद्राला जामीन फेटाळला

Last Updated : Jul 29, 2021, 6:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.