मुंबई - व्हिनसच्या वतीने एका रोमँटिक कॉमेडीची निर्मिती करण्यात आली आहे. 'फसते फसाते' असे शीर्षक असलेला हा चित्रपट येत्या २१ जून रोजी प्रदर्शित होतोय. याचे पहिलेच पोस्टर रिलीज करण्यात आले आहे.

'फसते फसाते' या चित्रपटामध्य अर्पित चौधरी, करिश्मा शर्मा आणि नचिकेत नार्वेकर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. अमित आग्रवाल यांचे दिग्दर्शकिय पदार्पण असलेल्या चित्रपटाबद्दलची उत्सुकता ताणली आहे.