ETV Bharat / sitara

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये दीपिकाचा 'छपाक' टॅक्स फ्री

मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी दीपिका पदुकोणचा आगामी चित्रपट 'छपाक' टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच छत्तीसगड सरकारनेही टॅक्स फ्रीचा निर्णय घेतलाय. लक्ष्मी अग्रवाल यांच्यावर झालेल्या अॅसिड हल्ल्यावर आधारित या चित्रपटाची कथा आहे.

Chapaak decleared tax
दीपिकाचा 'छपाक' टॅक्स फ्री
author img

By

Published : Jan 9, 2020, 7:33 PM IST

दीपिका पदुकोणचा 'छपाक' हा चित्रपट शुक्रवारी देशभरात रिलीज होतोय. 'छपाक' चित्रपटाला मध्ये प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतलाय. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी हा निर्णय जाहीर केला.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी ट्विटरवरुन या निर्णयाची घोषणा केली आहे.

  • दीपिका पादुकोण अभिनीत ऐसिड अटैक सर्वाइवर पर बनी फ़िल्म “
    छपाक “ जो 10 जनवरी को देश भर के सिनेमाघरों में रिलीज़ हो रही है , को मध्यप्रदेश में टैक्स फ़्री करने की घोषणा करता हूँ।
    1/2

    — Office Of Kamal Nath (@OfficeOfKNath) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.

  • यह फ़िल्म समाज में ऐसिड पीड़ित महिलाओं को लेकर एक सकारात्मक संदेश देने के साथ-साथ उस पीड़ा के साथ आत्मविश्वास , संघर्ष , उम्मीद , और जीने के जज़्बे की कहानी पर आधारित है और ऐसे मामलों में समाज की सोच में बदलाव लाने के संदेश पर आधारित है।
    2/2

यापाठोपाठ छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनीही ट्विट करीत 'छपाक' ला करमुक्त केल्याची घोषणा केलीय.

  • समाज में महिलाओं के ऊपर तेजाब से हमले करने जैसे जघन्य अपराध को दर्शाती एवं हमारे समाज को जागरूक करती हिंदी फिल्म "छपाक" को सरकार ने छत्तीसगढ़ प्रदेश में टैक्स फ्री करने का निर्णय लिया है।

    आप सब भी सपरिवार जाएं, स्वयं जागरूक बनें और समाज को जागरूक करें।

    — Bhupesh Baghel (@bhupeshbaghel) January 9, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मेघना गुलजार यांचे दिग्दर्शन असलेला 'छपाक' हा चित्रपट अनेक कारणांनी सध्या चर्चेत आहे. जेएनयू हल्ल्यात जखमी झालेल्या आंदोलकांना भेटण्यासाठी दीपिका जेएनयूमध्ये गेली होती. हे काही लोकांना पटले नाही. त्यांनी या चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर मध्ये प्रदेश आणि छत्तीसगड सरकारने 'छपाक' टॅक्स फ्री करण्याचा निर्णय घेतल्यामुळे 'छपाक' टीमला दिलासा मिळालाय.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.