ETV Bharat / sitara

चुलबूल पांडे इज बॅक: 'दबंग ३'च्या चित्रीकरणाला सुरुवात, पाहा व्हिडिओ - prabhudeva

प्रभूदेवा याचे दिग्दर्शन करणार आहे. सलमानच्या वॉन्टेड चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रभूदेवानेच केलं होतं. या चित्रपटानंतर आता तब्बल १० वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकत्र काम करताना दिसणार आहे

दबंग ३ च्या चित्रीकरणाला सुरूवात
author img

By

Published : Apr 1, 2019, 9:49 AM IST

मुंबई - सलमान खानच्या मुख्य भूमिका असलेल्या दबंग आणि दबंग २ चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर आता दबंगचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे.

सलमानने आपल्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो अरबाज खानसोबत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. दबंग ३ चित्रपटाच्या चित्रीकरणाला १ एप्रिलपासून सुरूवात होणार असून इंदौरमध्ये हे शूटींग होणार आहे. माझ्या आणि अरबाजच्या जन्मभूमीतच या चित्रपटाचे चित्रीकरण होत असल्याचे सलमानने यात सांगितले आहे.

  • BIGGG NEWS... Salman Khan - director Prabhu Dheva reunite after #Wanted, after 10 years... The third instalment in #Dabangg film series is ready to take off... #Dabangg3 shoot begins tomorrow [1 April 2019]... Chulbul Pandey is back!

    — taran adarsh (@taran_adarsh) March 31, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे प्रभूदेवा याचे दिग्दर्शन करणार आहे. सलमानच्या वॉन्टेड चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रभूदेवानेच केलं होतं. या चित्रपटानंतर आता तब्बल १० वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकत्र काम करताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या मागील दोन्ही भागात सलमानसोबत सोनाक्षीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. मात्र, तिसऱ्या भागात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे, सोनाक्षीला चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही झळकण्याची संधी मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

dabangg 3, shoot begins, indore, salman khan, prabhudeva, sonakshi sinha, arbaz khan

dabangg 3 shoot begins in indore

चुलबूल पांडे इज बॅक: 'दबंग ३'च्या चित्रीकरणाला सुरुवात, पाहा व्हिडिओ

मुंबई - सलमान खानच्या मुख्य भूमिका असलेल्या दबंग आणि दबंग २ चित्रपटांना प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. चित्रपटाला मिळालेल्या या यशानंतर आता दबंगचा तिसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज झाला आहे. आजपासून या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात होत आहे.

सलमानने आपल्या ट्विटरवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे. यात तो अरबाज खानसोबत चाहत्यांशी संवाद साधताना दिसत आहे. दबंग ३ चित्रपटाच्या चित्रीकरणाला १ एप्रिलपासून सुरूवात होणार असून इंदौरमध्ये हे शूटींग होणार आहे. माझ्या आणि अरबाजच्या जन्मभूमीतच या चित्रपटाचे चित्रीकरण होत असल्याचे सलमानने यात सांगितले आहे.

चित्रपटाची आणखी एक विशेष गोष्ट म्हणजे प्रभूदेवा याचे दिग्दर्शन करणार आहे. सलमानच्या वॉन्टेड चित्रपटाचे दिग्दर्शनही प्रभूदेवानेच केलं होतं. या चित्रपटानंतर आता तब्बल १० वर्षांनंतर ही जोडी पुन्हा एकदा दिग्दर्शक आणि अभिनेता म्हणून एकत्र काम करताना दिसणार आहे.

चित्रपटाच्या मागील दोन्ही भागात सलमानसोबत सोनाक्षीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका साकारली होती. मात्र, तिसऱ्या भागात कोणत्या अभिनेत्रीची वर्णी लागली आहे, याबद्दल कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. त्यामुळे, सोनाक्षीला चित्रपटाच्या तिसऱ्या भागातही झळकण्याची संधी मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.