ETV Bharat / sitara

बिग बी, रजनीकांतसह 'या' कलाकारांनी शूट केली शॉर्टफिल्म, कारण वाचून वाटेल अभिमान

या शॉर्ट फिल्म मधून नागरिकांना जास्त तणाव घेऊ नका. ही वेळ देखील निघून जाईल, घाबरु नका, खबरदारी बाळगा, असा संदेश देण्यात आला आहे.

COVID 19 - From Big b to rajinikanth unite for Family Shortfilm
फॅमिली शॉर्ट फिल्म : घरात राहूनच बिग बी, रजनीकांत, मामुटी यांच्यासह या कलाकारांनी शूट केली शॉर्टफिल्म, कारण वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान
author img

By

Published : Apr 7, 2020, 2:04 PM IST

मुंबई - सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार महानायक अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, मामुटी, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सर्व फॅमिली या शॉर्ट फिल्मसाठी एकत्र आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

विशेष म्हणजे या सर्व कलाकारांनी आपापल्या घरात राहूनच या शॉर्ट फिल्म चे शूटिंग केले आहे. ही शॉर्ट फिल्म अवघ्या ४ मिनिटांची आहे. संपूर्ण सिनेसृष्टी ही एखाद्या कुटुंबा प्रमाणे आहे. मात्र, या शॉर्ट फिल्म मधून जो काही निधी गोळा होईल ती सर्व दैनंदिन मजुरांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

  • T 3493 - When you see that the cause is greater than the idea you dreamt of .. there is just immense joy and gratitude for all my colleagues and friends in the making of this historic effort !

    WE ARE ONE and WE SHALL OVERCOME ! Jai Hind ! https://t.co/WoquwkSyqT

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) April 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
या शॉर्ट फिल्म मधून नागरिकांना जास्त तणाव घेऊ नका. ही वेळ देखील निघून जाईल, घाबरु नका, खबरदारी बाळगा, असा संदेश देण्यात आला आहे.

मुंबई - सिनेसृष्टीतील आघाडीचे कलाकार महानायक अमिताभ बच्चन, दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत, मामुटी, अभिनेत्री प्रियंका चोप्रा, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे सर्व फॅमिली या शॉर्ट फिल्मसाठी एकत्र आले आहेत. अमिताभ बच्चन यांनी एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

विशेष म्हणजे या सर्व कलाकारांनी आपापल्या घरात राहूनच या शॉर्ट फिल्म चे शूटिंग केले आहे. ही शॉर्ट फिल्म अवघ्या ४ मिनिटांची आहे. संपूर्ण सिनेसृष्टी ही एखाद्या कुटुंबा प्रमाणे आहे. मात्र, या शॉर्ट फिल्म मधून जो काही निधी गोळा होईल ती सर्व दैनंदिन मजुरांना आर्थिक मदत म्हणून देण्यात येणार आहे, असे अमिताभ बच्चन यांनी आपल्या पोस्ट मध्ये लिहिलं आहे.

  • T 3493 - When you see that the cause is greater than the idea you dreamt of .. there is just immense joy and gratitude for all my colleagues and friends in the making of this historic effort !

    WE ARE ONE and WE SHALL OVERCOME ! Jai Hind ! https://t.co/WoquwkSyqT

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) April 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">
या शॉर्ट फिल्म मधून नागरिकांना जास्त तणाव घेऊ नका. ही वेळ देखील निघून जाईल, घाबरु नका, खबरदारी बाळगा, असा संदेश देण्यात आला आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.