ETV Bharat / sitara

भूमी अन् जॅकीच्या नात्याबद्दलचा खुलासा, 'हे' आहे सत्य - सांड की आँख

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भूमी फार कमी बोलताना दिसते. मात्र, नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपण जॅकी भगनानीला डेट करत नसल्याचं म्हटलं आहे. जॅकी आणि भूमी खूप चांगले मित्र असून त्यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

भूमी अन् जॅकीच्या नात्याबद्दलचा खुलासा
author img

By

Published : Aug 24, 2019, 4:53 PM IST

मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. भूमी अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चांगलाच व्हायरल होत आहेत. अशात आता त्यांच्या नात्याबद्दलचं सत्य समोर आलं आहे.

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भूमी फार कमी बोलताना दिसते. मात्र, नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपण जॅकी भगनानीला डेट करत नसल्याचं म्हटलं आहे. या मुलाखतीनंतर माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, जॅकी आणि भूमी खूप चांगले मित्र असून त्यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून हे कलाकार एकमेकांना ओळखतात. भूमी कोणालाही डेट करत नसून सध्या ती आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. लवकरच ती 'सांड की आँख' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Intro:Body:

भूमी अन् जॅकीच्या नात्याबद्दलचा खुलासा, हे आहे सत्य

मुंबई - अभिनेत्री भूमी पेडणेकर गेल्या काही दिवसांपासून आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहे. भूमी अभिनेता जॅकी भगनानीला डेट करत असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून चांगलाच व्हायरल होत आहेत. अशात आता त्यांच्या नात्याबद्दलचं सत्य समोर आलं आहे.

आपल्या वैयक्तिक आयुष्याबद्दल भूमी फार कमी बोलताना दिसते. मात्र, नुकतंच दिलेल्या एका मुलाखतीत तिनं आपण जॅकी भगनानीला डेट करत नसल्याचं म्हटलं आहे. या मुलाखतीनंतर माध्यमानं दिलेल्या वृत्तानुसार, जॅकी आणी भूमी खूप चांगले मित्र असून त्यांच्या रिलेशनशिपविषयीच्या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही.

गेल्या अनेक वर्षांपासून हे कलाकार एकमेकांना ओळखतात. भूमी कोणालाही डेट करत नसून सध्या ती आपल्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. लवकरच ती सांड की आँख चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून हा सिनेमा दिवाळीत प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.