ETV Bharat / sitara

जाणून घ्या, ईदला प्रदर्शित झालेल्या भाईजानच्या 'या' चित्रपटांचं फर्स्ट डे कलेक्शन - box office

नुकताच त्याचा 'भारत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा भाईजानचा ईदच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

ईदला प्रदर्शित झालेल्या भाईजानच्या 'या' चित्रपटांचं फर्स्ट डे कलेक्शन
author img

By

Published : Jun 6, 2019, 1:30 PM IST

मुंबई - आपल्या चाहत्यांना दर वर्षी ईदच्या दिवशी भाईजान खास भेट देत असतो. दरवर्षी याच दिवशी त्याचा एक चित्रपट प्रदर्शित केला जातो. नुकताच त्याचा 'भारत' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला असून हा भाईजानचा ईदच्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे.

यापूर्वी ईदच्या दिवशी प्रदर्शित झालेल्या सलमानच्या चित्रपटांची पहिल्या दिवशीची कमाई -

२०१० : दबंग - १४.५० कोटी
२०११ : बॉडीगार्ड - २१.६० कोटी
२०१२ : एक था टायगर - ३२.९३ कोटी
२०१४ : किक - २६.४० कोटी
२०१५ : बजरंगी भाईजान - २७.२५ कोटी
२०१६ : सुल्तान - ३६.५४ कोटी
२०१७ : ट्यूबलाईट - २१.१५ कोटी
२०१८ : रेस ३ - २९.१७ कोटी
२०१९ : भारत - ४२.३० कोटी

Intro:Body:

ent

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.