ETV Bharat / sitara

दादासाहेब फाळके पुरस्कार: सचिन तेंडुलकरसह अनेकांचा अमिताभवर शुभेच्छांचा वर्षाव - दादासाहेब फाळके पुरस्कार

सचिननं अग्निपथ या सिनेमातील अमिताभ यांचा एक डायलॉग पोस्ट केला आहे. या ओळी आजही अंगावर शहारे आणतात. अमिताभ जी, तुम्ही आजही जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत आहात, असं कॅप्शन देत सचिननं त्यांचं अभिनंदन केलं आहे

अनेकांचा अमिताभवर शुभेच्छांचा वर्षाव
author img

By

Published : Sep 25, 2019, 8:17 PM IST

मुंबई - बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांना नुकताच नामांकित दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या घोषणेनंतर अनेकांनी बिग बींवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. यात सचिन तेंडुलकर आणि अमित शाहसह चित्रपसृष्टीतील अनेक कलाकारांचा समावेश आहे.

सचिननं अग्निपथ या सिनेमातील अमिताभ यांचा एक डायलॉग पोस्ट केला आहे. या ओळी आजही अंगावर शहारे आणतात. अमिताभ जी, तुम्ही आजही जगभरातील प्रेक्षकांची मने जिंकत आहात, असं कॅप्शन देत सचिननं त्यांचं अभिनंदन केलं आहे. किरदार अनेक पर शहंशाह बस एक, असंही त्यानं पुढं म्हटलं आहे.

  • “Vijay Dinanath Chauhan, Poora Naam. Baap Ka Naam Dinanath Chauhan, Maa Ka Naam Suhasini Chauhan. Gaon Mandwa. Umar 36..." a line that gives me goosebumps even today!
    May you continue to win hearts across the globe, Amit ji.

    किरदार अनेक पर शहंशाह बस एक 🙏#DadaSahebPhalkeAward pic.twitter.com/pq9KFhejn4

    — Sachin Tendulkar (@sachin_rt) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

यासोबतच दाक्षिणात्य सुपरस्टार रजनिकांत यांनीही अमिताभ यांचे अभिनंदन करत, तुम्ही या पुरस्कारासाठी पूर्णपणे पात्र असल्याचे म्हटले आहे. तर अमित शाह यांनीही अमिताभ यांचं भारतीय सिनेसृष्टीतील योगदान हे शब्दात न मांडता येणारं असल्याचं म्हणत बिग बींचं अभिनंदन केलं आहे.

  • Mr. Amitabh Bachchan‘s contribution to Indian cinema cannot be put in words. The prestigious #DadaSahebPhalkeAward is a befitting tribute to this legend.

    May you continue to serve the Indian Film industry with your versatile acting. Many congratulations @SrBachchan.

    — Amit Shah (@AmitShah) September 24, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

राज्य सहकारी बँक ही महत्त्वाची आहे. ज्या कालखंडामध्ये चौकशी करण्याची भूमिका घेण्यात आली, त्यात एका पक्षाचे लोक नव्हते. राज्यात पक्षीय विचार दूर ठेवून काम करण्याची परंपरा होती. आता मात्र सत्तेतील लोक तसे राहिले नसल्याचे पवार म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.