ETV Bharat / sitara

बॉलिवूड कलाकारांनी जॅकलीनला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

तू जिथे जातेस तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतेस, तुझ्यासोबत हसत खेळत घालवलेला वेळ नेहमीच खास आहे, असं म्हणत सोनमनं जॅकलीनसोबतचे आपले दोन फोटो शेअर केले आहेत.

author img

By

Published : Aug 11, 2019, 7:30 PM IST

जॅकलीन फर्नांडीस

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडीसचा आज वाढदिवस आहे. ही अभिनेत्री सध्या श्रीलंकेत आपल्या मित्र-मैत्रीणींसोबत हा खास दिवस साजरा करत आहे. तिनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून वाढदिवसाचा खास व्हिडिओही शेअर केला आहे. याशिवाय अनेक बॉलिवूड कलाकारांनाही तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

तू जिथे जातेस तिथे सकारात्मक ऊर्जा पसरवतेस, तुझ्यासोबत हसत खेळत घालवलेला वेळ नेहमीच खास आहे, असं म्हणत सोनमनं जॅकलीनसोबतचे आपले दोन फोटो शेअर केले आहेत. तर सोनाक्षीनंही तिच्यासोबतचा एक फोटो शेअर करत हॅपी बर्थडे जॅकसू, असं कॅप्शन दिलं आहे.

jacqueline
बॉलिवूड कलाकारांनी जॅकलीनला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
jacqueline
बॉलिवूड कलाकारांनी जॅकलीनला अशा दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

याशिवाय चित्रपट निर्माती फराह खान, बॉलिवूडची मराठमोळी धकधक गर्ल माधुरी दीक्षित आणि अनिल कपूर या कलाकारांनीदेखील जॅकलीनसाठी पोस्ट शेअर करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान जॅकलीन लवकरच नेटफ्लिकसच्या मिसेस सीरियल किलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या थ्रिलर चित्रपटाची निर्मिती फराह खान करत आहे, तर पती शिरीष कुंदर यांचं दिग्दर्शन असणार आहे.

  • A very Happy Birthday to the girl that defines effervescence! @Asli_Jacqueline, may you never run out of reasons to be as joyful as you are! Have the best day!

    — Anil Kapoor (@AnilKapoor) August 11, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

Intro:Body:

news

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.