ETV Bharat / sitara

बॉलिवूडच्या या कलाकारांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा - श्रद्धा कपूर

सुशांत सिंगने नितेश तिवारी यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये सुशांत म्हणाला, काल (बुधवारी) रात्री झालेल्या छिछोरेच्या स्क्रीनिंगमध्ये प्रिय मित्र, मोठा भाऊ, उत्तम दिग्दर्शक आणि आवडत्या गुरुंसोबत

कलाकारांनी दिल्या शिक्षक दिनाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Sep 5, 2019, 11:33 PM IST

मुंबई - आज शिक्षक दिनानिमित्त अनेकजणांनी आयुष्यात योग्य मार्गावर घेऊन जाणाऱ्या आणि अनेक धडे शिकवणाऱ्या आपल्या गुरुंना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अनेक कलाकारांनीही गुरुप्रतीच्या आपल्या भावना सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत.

हेही वाचा - चुकांमधूनच शिकत गेलो, साहोच्या दिग्दर्शकाची भावनिक पोस्ट

सुशांत सिंगने नितेश तिवारी यांच्यासोबतचा आपला एक फोटो शेअर केला आहे. याला दिलेल्या कॅप्शनमध्ये सुशांत म्हणाला, काल (बुधवारी) रात्री झालेल्या छिछोरेच्या स्क्रीनिंगमध्ये प्रिय मित्र, मोठा भाऊ, उत्तम दिग्दर्शक आणि आवडत्या गुरुंसोबत. चार गोष्टी एकाच व्यक्तीत, नितेश तिवारी जी. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा सर.

  • There has been so much learning from so many teachers! Forever grateful to each and every one of them.❤️ #HappyTeachersDay

    — Shraddha (@ShraddhaKapoor) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तर अभिनेत्री श्रद्धा कपूरनेही ट्विट शेअर करत म्हटलं, खूप साऱ्या शिक्षकांकडून आजपर्यंत खूप साऱ्या गोष्टी शिकल्या. या सर्वांची आभारी आहे. शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. तर पुजा भट्टनंही महेश भट्ट यांचा फोटो शेअर करत, त्यांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

  • कल रात #छिछोरे की स्पेशल स्क्रीनिंग पे अपने
    प्रिय मित्र, बड़े भाई, धांसू Director और favourite गुरू (4 in 👆🏻) @niteshtiwari22 जी के साथ |
    Happy टीचर्स डे sir :) ✍🏻❤️🍻
    Aur आप सबको bhi :) 👍❤️😎 pic.twitter.com/yHwbZHM6p7

    — Sushant Singh Rajput (@itsSSR) September 5, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा - ६ दिवसात 'साहो'नं पार केला ३०० कोटींचा आकडा

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.