ETV Bharat / sitara

मोदींच्या 'दिवा' आवाहनाला कलाकारांनी दिला प्रतिसाद - शिल्पा शेट्टी

मोदी यांनी केलेल्या आवाहनाला कला क्षेत्रातील मान्यवरांनी प्रतिसाद दिला आहे.

bollywood actresses and actors light candles in response to PM Modi's appeal
मोदींच्या 'दिवा' आवाहनाला कलाकारांनी दिला प्रतिसाद
author img

By

Published : Apr 5, 2020, 9:28 PM IST

Updated : Apr 5, 2020, 9:54 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका व्हिडिओ संदेशाद्वारे, कोरोनाशी लढा देण्यासाठी आपली सामूहिक शक्ती दाखवणे गरजेचे आहे. रविवारी ५ एप्रिलला रात्री ९ वाजता देशातील सर्व नागरिकांना घरातील लाईट बंद करून ९ मिनिटे मेणबत्ती, दिवे, मोबाईल फ्लॅशलाईट किंवा टॉर्च लावा आणि आपली सामूहिक शक्ती दाखवा, असे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला कलाकारांनी प्रतिसाद दिला आहे.

शिल्पा शेट्टीने कुुटंबासह घरासमोर लावली मेनबत्ती

Last Updated : Apr 5, 2020, 9:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.