मुंबई - मुंबईच्या नानावटी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये गुरुवारी कोरोना व्हायरसवर उपचार घेत असलेल्या बिग बी अमिताभ बच्चन यांनी त्यांच्यासाठी प्रार्थना व शुभेच्छा दिलेल्या चाहत्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर आपल्याला चाहत्यांचे संदेश मिळत असल्याचे अमिताभ यांनी म्हटले आहे. ट्विटरवरून त्यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
-
T 3596 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
I receive all your blessings and love and prayers for our well being .. on sms, on whatsapp, on insta on Blog .. and all possible social media ..
my gratitude has no bounds ..
Hospital protocol is restrictive, i cannot say more .. Love 🙏❤️
">T 3596 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020
I receive all your blessings and love and prayers for our well being .. on sms, on whatsapp, on insta on Blog .. and all possible social media ..
my gratitude has no bounds ..
Hospital protocol is restrictive, i cannot say more .. Love 🙏❤️T 3596 -
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020
I receive all your blessings and love and prayers for our well being .. on sms, on whatsapp, on insta on Blog .. and all possible social media ..
my gratitude has no bounds ..
Hospital protocol is restrictive, i cannot say more .. Love 🙏❤️
त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, ''मला तुम्हा सर्वांचे प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे आणि आमच्या भल्यासाठी प्रार्थनाही... एसएमएसवर, व्हॉट्सअॅपवर, ब्लॉगवर इन्स्टावर... आणि सर्व शक्य सोशल मीडियावर." असे लिहित त्यांनी आपली चाहत्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली आहे.
-
T 3596 - ईश्वर के चरणों में समर्पित 🙏 pic.twitter.com/ByAMUabsxU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">T 3596 - ईश्वर के चरणों में समर्पित 🙏 pic.twitter.com/ByAMUabsxU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020T 3596 - ईश्वर के चरणों में समर्पित 🙏 pic.twitter.com/ByAMUabsxU
— Amitabh Bachchan (@SrBachchan) July 16, 2020
अमिताभ रोज सोशल मीडियावरून आपली ख्याली-खुशाली चाहत्यांना कळवत असतात. अलिकडेच त्यांनी रुग्णालयातील डॉक्टर्स आणि नर्सेसवर एक सुंदर पोस्ट लिहून त्यांच्याबद्दलची कतज्ञतेची भावना व्यक्त केली होती. बच्चन लवकर बरे व्हावेत, यासाठी देशभर लोक प्रार्थना करीत आहेत.