ETV Bharat / sitara

हा चित्रपट आहे अर्जुन कपूर साठी खास, पाहा व्हिडिओ

नागरिकांनी घराबाहेर पडू नये, हात साबणाने स्वच्छ धुवावे, प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्याने आपल्या या व्हिडिओ मधून केले आहे.

Arjun kapoor starer ki and ka clocks 4 years
हा चित्रपट आहे अर्जुन कपूर साठी खास, पाहा व्हिडिओ
author img

By

Published : Apr 2, 2020, 11:47 AM IST

मुंबई - बॉलीवूड अभिनेता अर्जुन कपूर सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असतो. त्याने आजवर बऱ्याच चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मात्र, त्याचा 'की अँड का' हा चित्रपट त्याच्यासाठी खूप खास असल्याचे त्याने म्हटले आहे.

'की अँड का' या चित्रपटाला बुधवारी 4 वर्ष पूर्ण झाली आहेत. या चित्रपटाच्या आठवणी निमित्त अर्जुनने एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. आर. बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

या चित्रपटाच्या संगीतापासून ते कथेपर्यंत सर्वच गोष्टी खास आहेत. यासाठी अर्जुनने चित्रपटाच्या टीमचे आभार व्यक्त केले आहेत.

या चित्रपटातील हाय हिल्स हे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. करीना कपूरने या चित्रपटात अर्जुन सोबत मुख्य भूमिका साकारली होती.

सध्या लॉक डाऊन चा काळ आहे. त्यामुळे सर्व का हे त्यांच्या 'की' ला मदत करू शकतात. तसेच नागरिकांनी घराबाहेर पडू नये, हात साबणाने स्वच्छ धुवावे प्रशासनाने सांगितलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहनही त्याने आपल्या या व्हिडिओ मधून केले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.