ETV Bharat / sitara

'तिढा सुटे पर्यंत अनिल कपूरला महाराष्ट्राचा मुख्यमंत्री करा'

महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? यावर मतभेद आहेत. हा तिढा सुटेपर्यंत अनिल कपूरला मुख्यमंत्री करण्याचा सल्ला चाहत्यांनी दिलाय. यावर अनिल यांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे.

author img

By

Published : Nov 1, 2019, 5:49 PM IST

नायक चित्रपटात अनिल कपूर

महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांचा निकाल लागून एक आठवडा उलटून गेला आहे. मात्र, अद्यापही मुख्यमंत्री कोण? याचा निर्णय होताना दिसत नाही. महाराष्ट्रातील राजकारणात ज्यांना रस आहे ते याच गोष्टींवर बोलत असतात, विचार करीत असतात. लोकांच्या असंख्य समस्या मुख्यमंत्री सोडवू शकतो हे नायक चित्रपटातून अनिल कपूरने दाखवून दिले होते. एक दिवसाचा मुख्यमंत्री बनून या नायकने प्रेक्षकांना वेड लावले होते. आता अनिल कपूरलाच मुख्यमंत्री करा, असे ट्विट एका चाहत्याने केला आहे.

अनिल कपूर यांचा चाहता असलेले विजय गुप्ता यांनी आपल्या ट्विटरवर अनिल कपूर यांनी मुख्यमंत्री व्हावे, असे ट्विट केले. त्यांनी लिहिलंय, महाराष्ट्त जोपर्यंत मार्ग निघत नाही तोपर्यंत अनिल कपूर यांना बनवून पाहूयात. त्यांचा एक दिवसाचा कार्यकाळ संपूर्ण देशाने पाहिला आहे. असे म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि आदित्य ठाकरे यांना गुप्ता यांनी हे ट्विट टॅग केले आहे.

हे ट्विट प्रसिध्द झाल्यानंतर त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. अनिल कपूरनेही रिट्विट करीत आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलंय, 'मी नायक आहे तेच ठीक आहे.'

Intro:अक्षय कुमार ची पुणे जिल्ह्यातल्या मावळ भागात गावकऱ्यांना अचानक भेटBody:mh_pun_01_akshy_kumar_rural_visit_av_7201348

anchor
अक्षय कुमार त्याची मुलगी नितारा सोबत पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील शिळींब येथे सुट्टी साठी आला होता. यावेळी सकाळी फेरफटका मारण्यासाठी गावात गेल्यानंतर त्याने स्थानिक लोकांसोबत संवाद साधला तसेच, एका कुटुंबीयांच्या झोपडीत जाऊन दिवाळीचा फराळ केला. गावात अचानक खिलाडी अक्षय आल्याने गावाक-यांना आनंद झाला. तसेच तेथील मुलांसोबत फोटो काढुन त्यांना दिपावलीच्या शुभेच्छा दिल्या. या भेटीचा अनुभव अक्षयने त्याच्या Twitter आणि Instagram वर देखील share केला आहे.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.