ETV Bharat / sitara

Amitabh Dayal : अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

अमिताभ दयाल ( Amitabh Dayal passes away ) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले आहे. गेल्या १३ दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

author img

By

Published : Feb 2, 2022, 11:40 AM IST

अमिताभ दयाल
अमिताभ दयाल

मुंबई - अमिताभ दयाल यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले ( Amitabh Dayal dies of heart attack ) आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या १३ दिवसांपासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान २ फेब्रुवारी २०२२ रोजी पहाटे ४.३० वाजता त्यांचा मृत्यू झाला.

दिवंगत अभिनेते ओम पुरीसोबत "कगार: लाइफ ऑन द एज" सारख्या चित्रपटात अमिताभ दयाल यांनी स्क्रीन स्पेस शेअर केली होती. याशिवाय रंगदारी (२०१२) आणि धूम (२०१३) या चित्रपटांमध्येही अमिताभ दयाल यांनी म्हत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते. आहे.

२००० मध्ये या अमिताभ दयाल यांनी मराठी दिग्दर्शिका मृणालिनी पाटील यांच्याशी लग्न केले. मात्र, लग्नाच्या ९ वर्षानंतर दोघेही वेगळे झाले. त्यांना अमृता नावाची एक मुलगीही आहे.

हेही वाचा - सलग ११ आठवडे अधिराज्य गाजविणाऱ्या ‘झिम्मा' ने साजरी केली ‘पंच्याहत्तरी’!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.