ETV Bharat / sitara

'झुंड'ला मिळत असलेल्या प्रेमाबद्दल अमिताभने मानले प्रेक्षकांचे आभार

झुंड’ चित्रपटाला मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून अमिताभ बच्चन भारावून गेले आहेत. एका ट्विटर युजरने गुरुवारी रात्री नोंदवले की "झुंड" ला IMBD वर 9.3 रेटिंग मिळाले आहे. यावर बच्चन (79) यांनी उत्तर दिले, "रेटिंग वाढतच आहे... चित्रपटाला प्रेम दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे. धन्यवाद.'

अमिताभ बच्चन
अमिताभ बच्चन
author img

By

Published : Mar 11, 2022, 5:16 PM IST

मुंबई - ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन म्हणाले की, त्यांच्या ‘झुंड’ चित्रपटाला मिळालेले प्रेम आणि कौतुक पाहून ते भारावून गेले आहेत. नागराज मंजुळे लिखित आणि दिग्दर्शित हा चित्रपट विजय बारसे यांच्या जीवनावर आधारित आहे, ज्यांनी 'स्लम सॉकर' नावाची एनजीओ स्थापन केली आणि झोपडपट्टीतील मुलांना ड्रग्ज आणि गुन्हेगारीपासून दूर करण्यासाठी त्यांच्यात फुटबॉलची आवड निर्माण केली.

  • the ratings continue to grow .. grateful to all the viewers and their love for the film ❤️ https://t.co/bcejXPGifN

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) March 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

४ मार्च रोजी प्रदर्शित झालेल्या ‘झुंड’ला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली आहे. एका ट्विटर युजरने गुरुवारी रात्री नोंदवले की "झुंड" ला IMBD वर 9.3 रेटिंग मिळाले आहे. यावर बच्चन (79) यांनी उत्तर दिले, "रेटिंग वाढतच आहे... चित्रपटाला प्रेम दिल्याबद्दल सर्व प्रेक्षकांचे. धन्यवाद.'

या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे मनोरंजन केल्याबद्दल आणखी एका युजरने बच्चन यांचे कौतुक केले आणि त्यांची तुलना चित्रपट उद्योगातील तरुण कलाकारांशी केली. प्रत्युत्तरात अमिताभ यांनी विहिले, 'तुलनेमुळे लज्जीत झालो आणि भारावूनही गेलो... सर्व कलाकार समान आहेत... कृपया तुलना करू नका'.

चित्रपटातील कोर्ट रूम सीनचे कौतुक करणाऱ्या दुसऱ्या ट्विटर युजरला उत्तर देताना बच्चन म्हणाले, "मी भारावून गेलो आहे...

हेही वाचा - 'राधे श्याम'चा क्लायमॅक्स पाहून सेलेब्रिटीसह नेटिझन्सचा प्रभास पूजावर कौतुकाचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.