ETV Bharat / sitara

'बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह', पाहा बिग बींसह अभिषेकचा खास लुक - Amitabh Bachchan upcoming film

या फोटोमध्ये बिग बी आणि अभिषेकचा सेम टू सेम लुक पाहायला मिळतो.

Amitabh Bachchan share picture with Abhishek,बिग बींसह अभिषेकचा खास लुक, Amitabh Bachchan news, Amitabh Bachchan upcoming film, Abhishek bachchan upcoming films
'बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह', पाहा बिग बींसह अभिषेकचा खास लुक
author img

By

Published : Mar 7, 2020, 9:58 AM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर अभिषेक बच्चनसोबतचा एक खास कोलाज फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये बिग बी आणि अभिषेकचा सेम टू सेम लुक पाहायला मिळतो.

अमिताभ बच्चन यांनी त्यांचे फोटो शेअर करुन त्यावर खास कॅप्शनही दिले आहे. 'बडे मिया तो बडे मिया, छोटे मिया सुभान अल्लाह', असे त्यांनी लिहले आहे.

'जेव्हा मुलगा तुमचे कपडे आणि चप्पल घालायला सुरुवात करतो, तेव्हा तो मित्र बनतो. तू कसा आहेस जोई बॉब बिस्वास'?, असा प्रश्नही त्यांनी अभिषेकला विचारला आहे.

  • T 3461 - बड़े मियाँ तो बड़े मियाँ , छोटे मियाँ सुभान अल्लाह !!
    When your Son starts wearing your shoes and clothes he becomes your Friend ..
    " how ya doin' Buddy .. joi Bangla, joi 'Bob Biswas' ! "🤣🤣🤣🤣 pic.twitter.com/CVUvZj5Jwv

    — Amitabh Bachchan (@SrBachchan) March 6, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

हेही वाचा -एकेकाळी भाडे देऊन राहणाऱ्या नेहाने घेतला स्वत:चा बंगला, शेअर केली आठवण

दरम्यान अभिषेक बच्चनने त्याच्या आगामी 'बॉब बिसवास' या चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने या चित्रपटाचा पहिला लुक शेअर केला आहे.

दिया घोष यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर, सुजॉय घोष यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे.

हेही वाचा -'बागी ३' मधील मुलाची अॅक्शन पाहून टायगरची आई झाली भावूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.