ETV Bharat / sitara

Amitabh Bachchan's post : 'काम वाम सब बंद है... बस...' असे लिहित अभिमाभ बच्चन यांनी शेअर केला फोटो - amitabh bachchan social media post

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यावरही झालेले दिसत आहे. कारण अमिताभ बच्चन यांचे काम थांबले आहे, असे खुद्द अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे.

Amitabh Bachchan post on Instagram
काम वाम सब बंद है... बस...
author img

By

Published : Jan 17, 2022, 1:28 PM IST

मुंबई - अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर पोस्ट ( Amitabh Bachchan's post ) शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, 'काम वाम सब बंद है... बस दाढी बढती जा रही है...' ही पोस्ट सोशल मीडियावर चांगली व्हायरल होत आहे.

अमिताभ यांची इंस्टाग्रामवर पोस्ट
अमिताभ बच्चन यांची इंस्टाग्रामवर पोस्ट

अमिताभ बच्चन यांचे काम थांबले -

कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेत संक्रमित रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे परिस्थिती आता धोकादायक पातळीवर पोहोचली आहे. कोरोना बाधित रुग्णांची संख्या दररोज अडीच लाखांच्या पुढे जात आहे, यावेळीही कोरोनाचा परिणाम रोजगारावर होताना दिसत आहे. त्याचवेळी, कोरोना विषाणूच्या तिसऱ्या लाटेचा परिणाम बॉलीवूडचे बादशाह अमिताभ बच्चन यांच्यावरही झालेले दिसत आहे. कारण अमिताभ बच्चन यांचे काम थांबले आहे, असे खुद्द अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या चाहत्यांना सांगितले आहे.

अमिताभ बच्चन यांची इंस्टाग्रामवर पोस्ट -

अमिताभ बच्चन यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली, ज्यामध्ये त्यांनी सांगितले की, त्यांचे काम थांबले आहे. अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर स्वतःचा एक फोटो शेअर केला आहे. या छायाचित्रात अमिताभ बच्चन यांनी झूम करून आपला चेहरा दाखवला आहे. या चित्रात बच्चन यांच्या चेहऱ्यावरचे स्मितही पाहायला मिळते, ज्यात त्याचे डोळे खूप चमकत आहेत.

हेही वाचा - Pushpa 2 : 'पुष्पा: द रुल' पहिल्यापेक्षा भव्य असेल, रश्मिकाने दिले वचन

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.