ETV Bharat / sitara

आलियाच्या 'गंगुबाई काठियावाडी'चा सामना प्रभासच्या 'राधे श्याम'शी - प्रभास आणि पूजा हेगडे

संजय लीला भन्साळी यांचा आगामी गंगुबाई काठियावाडी चित्रपटाचा सामना प्रभासच्या राधे श्याम चित्रपटाशी होणार आहे. दोन्ही चित्रपट ३० जुलैला रिलीज होत आहेत.

Alia's Gangubai Kathiawadi
'गंगुबाई काठियावाडी
author img

By

Published : Feb 24, 2021, 8:00 PM IST

मुंबई - आलिया भट्टचा आगामी गंगूबाई काठियावाडी चित्रपट ३० जुलैला रिलीज होणार आहे. या चित्रपटाचा सामना प्रभास आणि पूजा हेगडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या राधे श्याम चित्रपटाशी होणार आहे.

एसएलबीच्या चित्रपटाला बाहुबली स्टार प्रभासच्या बहुप्रतिक्षित रोमँटिक राधे श्याम चित्रपटाशी सामना करावा लागेल, हा चित्रपट बहुभाषिक असून हिंदी, तेलगू, तामिळ, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होईल.

बुधवारी भन्साळी प्रॉडक्शनच्या अधिकृत ट्विटर हँडलवर चित्रपटाचे नवीन पोस्टर शेअर करण्यात आले असून त्यात आलिया भट्ट साडी नेसलेले असून लाल रंगाची बिंदी, नाकात नथ आणि वेणी घातलेली आहे.

खामोशीः द म्युझिकल, हम दिल दे चुके सनम, ब्लॅक, बाजीराव मस्तानी आणि पद्मावत अशा चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेल्या भन्साळी यांचा आज ५७ वा वाढदिवस आहे.

गंगूबाई काठियावाडीमध्ये आलीया भट्टची भूमिका १९६०च्या दशकात कामठीपुरा येथील सर्वात शक्तिशाली, प्रिय आणि आदरणीय मॅडम गंगूबाईची आहे. यापूर्वी हा नाट्यमय चित्रपट ११ सप्टेंबर २०२० मध्ये थिएटरमध्ये दाखल होणार होते परंतु कोरोनाव्हायरसच्या साथीमुळे लांबणीवर पडला होता.

हेही वाचा - तिसर्‍या पुण्यतिथीनिमित्त आठवण श्रीदेवीची

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.