ETV Bharat / sitara

अलाया एफने दाखवला पॉवर पॅक अंदाज, शेअर केली डान्स रिहर्सलची झलक - Alaya F in Javani Janeman

'जवानी जानेमन' चित्रपटातून बॉलिवूड पदार्पण करणारी अभिनेत्री अलाया एफने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. 'गल्लां करदी' या गाण्यावर डान्स रिहर्सल करतानाचा हा फॅन्सच्या पसंतीस उतरलाय.

Alaya F
अलाया एफ
author img

By

Published : May 30, 2020, 1:57 PM IST

मुंबई - अभिनेत्री अलाया एफ हिने आपल्या पदार्पणातील 'जवानी जानेमन' या चित्रपटातील 'गल्लां करदी' या गाण्यावरच्या डान्स रिहर्सची एक झलक इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अभिनेत्री आलियाने अलिकडेच हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केलाय. यात ती जबरदस्त डान्स मुव्ह करताना दिसत आहे. शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती ट्रॅक शूटच्या दरम्यान रिहर्सल करताना दिसते.

तिने कॅप्शनमध्ये लिहिलंय, माझ्या गल्लां करदी या गाण्याचा पहिला रिहर्सल व्हिडीओ आहे. स्निकरपासून 6 इंचच्या हिलपर्यंतचा प्रवास. दोन्हीमध्ये एक समान गोष्ट आहे ती म्हणजे, किती घाबरले होते मी. आता जेव्हा मागे वळून पाहते तव्हा हसू येते.

अलायाने अलिकडेच सांगितले होते की, लॉकडाऊनमध्ये योग ही तिची आवडती गोष्ट बनली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.