मुंबई - अक्षय कुमार वाईल्ड लाईफ अॅडव्हेन्चर कार्यक्रम 'द वाइल्ड विथ बेयर ग्रिल्स'च्या अत्यंत थरारक एपिसोडमध्ये दिसणार आहे.
“तुम्ही विचार करत असाल की, मी वेडा आहे ... पण फक्त वेडेच जंगलात जातात,” असे कॅप्शन बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षयने लिहून शोचे झलक शेअर केली आहे.
-
You thinking I mad… but mad only going into the wild. #IntoTheWildWithBearGrylls@BearGrylls @DiscoveryPlusIn @DiscoveryIN pic.twitter.com/q5LXat2xdL
— Akshay Kumar (@akshaykumar) August 21, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">You thinking I mad… but mad only going into the wild. #IntoTheWildWithBearGrylls@BearGrylls @DiscoveryPlusIn @DiscoveryIN pic.twitter.com/q5LXat2xdL
— Akshay Kumar (@akshaykumar) August 21, 2020You thinking I mad… but mad only going into the wild. #IntoTheWildWithBearGrylls@BearGrylls @DiscoveryPlusIn @DiscoveryIN pic.twitter.com/q5LXat2xdL
— Akshay Kumar (@akshaykumar) August 21, 2020
ग्रिल्सने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एका नदीत आक्रमक मगर आहेत. थरारक पार्श्वभूमी संगीत असलेल्या क्लिपमध्ये अक्षय आणि बेयर ग्रिल्स ही मगर असलेली नदी दोरीवरुन पार करण्याचा प्रयत्न करीत आहेत. ही क्लिप विशेष भागाच्या तारखांसह समाप्त होते.
हेही वाचा - ह्रतिकसोबतच्या नात्याबद्दल ट्विट करणाऱ्या कंगना रनौतवर भडकले चाहते
ग्रिल्स आणि अक्षय कुमार यांचे चित्त थरारक अॅडव्हेन्चर असलेल्या या खास शोचा प्रीमियर 11 सप्टेंबर रोजी डिस्कवरी प्लस अॅपवर आणि 14 सप्टेंबर रोजी डिस्कवरी चॅनलवर होईल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रजनीकांत यांच्यानंतर अक्षय कुमार हा ग्रिल्सच्या सर्व्हायव्हल शोमध्ये झळकणारा तिसरा भारतीय व्यक्ती ठरेल.