ETV Bharat / sitara

एक दशकानंतर प्रियदर्शन आणि अक्षय कुमार येणार एकत्र - निर्माता प्रियदर्शन

बॉलिवूड सुपरस्टार अक्षय कुमार एक दशकानंतर चित्रपट निर्माता प्रियदर्शनसोबत पुन्हा काम करण्यासाठी सज्ज झाला आहे. एकेकाळी अनेक चित्रपट एकत्रित केलेली ही जोडी कॉमिक थ्रिलरसाठी एकत्र येत असल्याचे सांगितले जात आहे.

Akshay Kumar to reunite with Priyadarshan
प्रियदर्शन आणि अक्षयच्या जोडीने दिलेत हीट चित्रपट
author img

By

Published : Dec 11, 2020, 6:31 PM IST

मुंबई - सुपरस्टार अक्षय कुमार आणि चित्रपट निर्माते प्रियदर्शन यांनी एका कॉमिक थ्रिलरसाठी एकत्र यायचे ठरवले आहे. अक्षयने यापूर्वीच जाहीर केलेल्या चित्रपटापैकी हा एक चित्रपट आहे.

प्रियदर्शन आणि अक्षयच्या जोडीने दिलेत हीट चित्रपट

प्रियदर्शन आणि अक्षयचा घरोबा दोन दशकांचा आहे. ही जोडी २००० मध्ये हेरा फेरीपासून एकत्र आली आणि भागम भाग, दे दना दन आणि भूल भुलैया सारख्या चित्रपटात काम करू लागली. २०१० मध्ये प्रदर्शित झालेल्या खट्टा मीठा चित्रपटानंतर दोघांनी एकत्र काम केलेले नाही.

Akshay Kumar to reunite with Priyadarshan
अक्षय कुमार एक दशकानंतर चित्रपट निर्माता प्रियदर्शनसोबत

कोरोनामुळे पुढे ढकलले होते शुटिंग

नुकत्याच एका मुलाखतीत या चित्रपटाच्या निर्मात्याने हा खुलासा केला आहे की तो एका कॉमिक थ्रिलरसाठी अक्षयकडे गेला होता. शूटिंग डिसेंबरपासून सुरू होणार होते पण कोविड -१९ च्या साथीमुळे त्यांना थांबावे लागले. अद्याप शीर्षक ठरले नसलेला हा चित्रपट पुढील वर्षी सप्टेंबरपासून फ्लोअरवर जाईल.

प्रियदर्शन आणि अक्षय कुमार येणार एकत्र

हेही वाचा - नृत्य दिग्दर्शक रेमो डिसुझाला हृदयविकाराचा तीव्र झटका, आयसीयूमध्ये उपचार सुरू

अक्षय कुमारचे आगामी चित्रपट

अक्षय कुमार आगामी रोहित शेट्टीच्या सुर्यवंशी आणि रणजित तिवारी यांच्या बेल बॉटमच्या रिलीजच्या प्रतीक्षेत आहे. अक्षय कुमार सध्या आनंद एल रायच्या अतरंगी रे चित्रपटाच्या शुटिंगमध्ये आहे. पृथ्वीराज या चित्रपटाचेही त्याचे शुटिंग सुरू आहे. राम सेतू, रक्षाबंधन आणि बच्चन पांडे या चित्रपटांची त्याने पूर्वीच घोषणा केली आहे.

हेही वाचा - शेतकरी बांधवांचे दुःख पाहून वेदना होतात - धर्मेंद्र

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.