ETV Bharat / sitara

अक्षयनं लेक निताराला पोस्ट शेअर करत दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा - birthday wishes for daughter

नितारासोबतचा आपला एक फोटो शेअर करत अक्षयनं म्हटलं, ती सर्वाधिक आनंदी तेव्हा असते, जेव्हा वडिलांच्या मीठीत असते आणि तिचे वडिलही तेव्हाच आनंदी असतात.

अक्षयनं लेक नितारासाठी शेअर केली पोस्ट
author img

By

Published : Sep 25, 2019, 8:53 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी म्हणजेच अक्षय कुमार एक उत्तम अभिनेत्यासोबतच उत्कृष्ट फॅमिली मॅनदेखील आहे. अनेकदा तो आपल्या व्यग्र वेळापत्रकामधून वेळ काढून तो कुटुंबासोबत घालवताना दिसतो. अशात आता लेकीच्या वाढदिवसानिमित्त अक्षयनं एक पोस्ट शेअर केली आहे.

नितारासोबतचा आपला एक फोटो शेअर करत अक्षयनं म्हटलं, ती सर्वाधिक आनंदी तेव्हा असते, जेव्हा वडिलांच्या मीठीत असते आणि तिचे वडिलही तेव्हाच आनंदी असतात, जेव्हा ती त्यांच्या मीठीत असते. जगातील सगळा आनंद तुला मिळो, हॅपी बर्थडे डार्लिंग नितारा.

  • She's happiest when she's in daddy’s arms and so is daddy, evidently 😁 Wishing you all the happiness in the world always❤️ Happy birthday darling, Nitara 😘😘🤗 pic.twitter.com/I6Na9ifWRZ

    — Akshay Kumar (@akshaykumar) September 25, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातील अक्षयच्या कुटुंबातील हा तिसरा वाढदिवस आहे. ९ सप्टेंबरला अक्षयचा स्वतःचा, १५ सप्टेंबरला मुलगा आरवचा, तर आज म्हणजेच २५ सप्टेंबरला मुलगी निताराचा वाढदिवस आहे. त्यामुळे, निश्चितच खिलाडीसाठी हा महिना खास असणार आहे.

Intro:Body:

राज्य सहकारी बँकेचा मी कधीही संचालक नव्हतो

राज्य सहकारी बँकेत मी कधीही संचालक नसल्याचे शरद पवार म्हणाले. तपास करणाऱ्या यंत्रणेला आधिकार आहेत. मी त्यांना सहकार्य करणार आहे. मी संविधानावर विश्वास ठेवणारा असल्याचे पवार म्हणाले. 

राज्य सहकारी बँक ही महत्त्वाची आहे. ज्या कालखंडामध्ये चौकशी करण्याची भूमिका घेण्यात आली, त्यात एका पक्षाचे लोक नव्हते. राज्यात पक्षीय विचार दूर ठेवून काम करण्याची परंपरा होती. आता मात्र सत्तेतील लोक तसे राहिले नसल्याचे पवार म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.