ETV Bharat / sitara

एकच आयुष्य मिळालंय, ते नीट जगा; वाढदिवशी अक्षयनं शेअर केली पोस्ट - नैसर्गिक

नैसर्गिक पद्धतीनेच बॉडी बनवण्याचं आवाहन चाहत्यांना करत त्याने बॉडी बनवण्यासाठी सप्लीमेंट न घेण्याचाही सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये अक्षय म्हणाला, आपण ज्याप्रमाणे खातो तसंच आपण बनतो

वाढदिवशी अक्षयनं शेअर केली पोस्ट
author img

By

Published : Sep 9, 2019, 9:41 PM IST

मुंबई - बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार चित्रपटांसोबतच आपल्या फिटनेसमुळेही विशेष चर्चेत असतो. अनेकदा तो आपल्या चाहत्यांना फिटनेसचे धडे देताना दिसतो. अशात आज आपल्या वाढदिवशी अक्षयनं आपला एक शर्टलेस फोटो शेअर करत आपल्या फिटनेसचं रहस्य सांगितलं आहे.

याशिवाय नैसर्गिक पद्धतीनेच बॉडी बनवण्याचं आवाहन चाहत्यांना करत त्याने बॉडी बनवण्यासाठी सप्लीमेंट न घेण्याचाही सल्ला दिला आहे. पोस्टमध्ये अक्षय म्हणाला, आपण ज्याप्रमाणे खातो तसंच आपण बनतो. त्यामुळे नैसर्गिक गोष्टींचा वापर करा. बॉडी बनवण्यासाठी सप्लीमेंटचा वापर करु नका.

  • We Are What We Eat...
    Be a Product of Mother Nature...
    DON'T be a Product of a Product 💊🥤#AntiSupplements
    Be True to your body & it'll carry you in ways you only dreamed of at this age...trust me, I’m a father of two.
    Take care, 1 Life, Get It Right 💪🏽 pic.twitter.com/TozYiauVel

    — Akshay Kumar (@akshaykumar) September 9, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तुमच्या शरीरासोबत प्रामाणिक राहा, तरच ते या वयातही तुम्हाला हवी त्यापद्धतीने तुमची काळजी घेईल. माझ्यावर विश्वास ठेवा, मी दोन मुलांचा बाप आहे. काळजी घ्या. एकच आयुष्य मिळालं आहे, ते नीट जगा, असं अक्षय आपल्या ट्विटमध्ये म्हटला आहे.

Intro:Body:

रवी किशन म्हणाले, स्थानिक भाषेत हा सिनेमा बनवण्यासाठी मला मोदींनीच प्रेरित केलं आहे. त्यांचं व्यक्तिमत्व, काम करण्याची पद्धत, देशाबद्दलचे निर्णय या सगळ्यातून मला प्रेरणा मिळाली. त्यांच्यासारखे व्यक्तीमत्व पुन्हा पुन्हा जन्माला येत नाही, असंही ते पुढे म्हणाले.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.