ETV Bharat / sitara

अभिषेकच्या वाढदिवसानिमित्य ऐश्वर्याने शेअर केला फॅमिली फोटो - Jaya Bachan wish Abhishek

ऐश्वर्या राय बच्चनने पती अभिषेकच्या वाढदिवसानिमित्य बच्चन परिवाराचा फोटो शेअर केला आहे. यात संपूर्ण बच्चन कुटुंबिय केकसोबत दिसत आहे.

Abhishek birthday
ऐश्वर्याने शेअर केला फॅमिली फोटो
author img

By

Published : Feb 5, 2020, 3:30 PM IST

मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन आपला ४४ वा वाढदिवस साजरा करीत आहे्. यानिमित्ताने पत्नी आश्वर्याने सोशल मीडियावर फॅमिली सेलेब्रिशनचा फोटो शेअर केलाय. यात संपूर्ण बच्चन परिवार केकसोबत दिसत आहे.

शेअर केलेल्या फोटोमध्ये अमिताभ बच्चन ट्रॅकसूटमध्ये दिसत असून जया बच्चन यांनी सूट परिधान केलाय. छोटी आराध्या पापाचा वाढदिवस एन्जॉय करताना दिसत आहे.

यासोबतच ऐश्वर्याने एक सेल्फी फोटोही शेअर केलाय. यात आराध्याच्या वतीने पापाला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात.

अमिताभ यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आपल्या ब्लॉगवर अभिषेकचा लहानपणीचा एक फोटो शेअर केलाय. यात तो आजोबा हरिवंशराय बच्चन यांच्यासोबत दिसत आहे. अमिताभ यांनी एक सुंदर पोस्ट लिहित अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

कामाच्या पातळीवर अभिषेक सध्या सूजॉय घोष यांच्या 'बॉब विश्वास' या चित्रपटात काम करीत आहे.तो 'ब्रीथ' सीजन २ या वेब सिरीजमध्येही काम करतोय.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.