ETV Bharat / sitara

कोविड - १९ सेफ्टी प्रॉक्ट्स लॉन्चच्या कार्यक्रमात सहभागी झाली उर्वशी रौतेला - Urvashi Rautela latest news

अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कोव्हिड - १९ सेफ्टी प्रॉक्ट्स लॉन्चच्या कार्यक्रमात भाग घेतला. बॉलिवूड सौंदर्यवतींना ब्युटी प्रॉडक्ट्सच्या लॉन्चिंगला बोलवले जाते. मात्र कोव्हिड-१९ च्या सेफ्टी प्रॉडक्ट्साठी अभिनेत्रीला बोलवण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. यावेळी उर्वशीने तिच्या आगामी 'वर्जिन भानुप्रिया' बद्दलही भाष्य केले.

ACTRESS-URVASHI-RAUTELA-
उर्वशी रौतेला
author img

By

Published : Jul 2, 2020, 10:18 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला हिने कोविड - १९ सेफ्टी प्रॉक्ट्स लॉन्चच्या कार्यक्रमात सहभाग घेतला. लॉकडाऊननंतर उर्वशी पहिल्यांदाच पत्रकारांसमोर भेटीसाठी आली.

सर्वसाधारणपणे बॉलिवूड सौंदर्यवतींना ब्युटी प्रॉडक्ट्सच्या लॉन्चिंगला बोलवले जाते. मात्र कोव्हिड-१९ च्या सेफ्टी प्रॉडक्ट्साठी अभिनेत्रीला बोलवण्याचा हा पहिलाच प्रसंग असेल. सध्याच्या कोरोना संक्रमणाच्या काळात या प्रॉडक्ट्सची समाजाला खूप आवश्यकता आहे. यावेळी उर्वशीने तिच्या आगामी 'वर्जिन भानुप्रिया' बद्दलही भाष्य केले.

कोव्हिड - १९ सेफ्टी प्रॉक्ट्स लॉन्चच्या कार्यक्रमात सहभागी झाली उर्वशी रौतेला

उर्वशी म्हणाली, "मला अनेक लोक विचारतात की हा चित्रपट एम्मा स्टोन यांच्या 'ईजी ए' चित्रपटावर आधारित आहे का? ही गोष्ट पूर्णपणे तुमच्या कल्पनेवर सोडून देते. कारण हा सिनेमा पाहिल्यानंतरच तुमच्या लक्षात येईल."

हेही वाचा - मनोज बाजपेयींनीही केला होता आत्महत्येचा विचार, मित्रांमुळे वाचला जीव

'वर्जिन भानुप्रिया' हा चित्रपट १६ जुलै रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.