ETV Bharat / sitara

Pornography Case : कपडे उतरवून गहनाने साधला चाहत्यांशी संवाद; विचारले, मी वल्गर वाटते का? - Actress Gehna Vashisht

अभिनेत्री गहना वशिष्ठने आपल्या चाहत्यांशी नग्न होऊन लाईव्ह संवाद साधण्याचा प्रयत्न केला. तिने आपल्या शरीराचे अवयव कॅमेऱ्यात दिसणार नाहीत याची काळजी घेतली व ती म्हणाली, "मी या व्हिडिओत बिन कपड्यांची आहे. कोणी मला म्हणत नाही की हे पॉर्न आहे, पण जेव्हा मी पूर्ण कपडे परिधान करते तेव्हा त्याला पॉर्न म्हटले जाते. ढोंगी असण्याच्याही काही मर्यादा आहेत."

Pornography Case
कपडे उतरवून गहनाने साधला चाहत्यांशी संवाद
author img

By

Published : Aug 4, 2021, 3:34 PM IST

Updated : Aug 4, 2021, 4:38 PM IST

मुंबई - अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राची सध्या पॉर्नोग्राफीशी संबंधित एका प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या प्रकरणात नवीन ट्विस्ट समोर येत आहेत. अलीकडेच, अशाच एका प्रकरणात 5 महिने तुरुंगात राहिल्यानंतर जामीनावर बाहेर आलेल्या गहना वशिष्ठ हिने आपला मुद्दा स्पष्ट करण्यासाठी सोशल मीडियावर एक नग्न व्हिडिओ शेअर केला. आपल्या चाहत्यांशी संवाद साधताना ती म्हणाली की मी आता संपूर्ण नग्न होऊन लाईव्हमध्ये बोलत आहे. या व्हिडिओत मी वल्गर वाटते का? असे ती म्हणाली.

कपडे न परिधान करता लाईव्ह

गहना वशिषठने आपल्या फॉलोअर्सशी इन्स्टाग्रामवरुन थेट संवाद साधला. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, "बिन कपड्यांचे लाईव्ह. मी या व्हिडिओत बिन कपड्यांची आहे. कोणी मला म्हणत नाही की हे पॉर्न आहे, पण जेव्हा मी पूर्ण कपडे परिधान करते तेव्हा त्याला पॉर्न म्हटले जाते. ढोंगी असण्याच्याही काही मर्यादा आहेत."

वल्गर वाटते की चीप

या व्हिडिओत गहना म्हणते की, "मी या व्हिडिओत काहीही परिधान केलेले नाही परंतु मी तुम्हाला अश्लिल दिसतेय का? चीप दिसत आहे की पॉर्न कॅटेगरीतील वाटते? माझ्या कित्येक व्हिडिओत मी पूर्ण कपडे परिधान केलेत तरीही लोक म्हणतात की ते पॉर्न शूट आहे, हे चुकीचे आहे."

यापूर्वी अभिनेत्री गहना वशिष्ठ हिने राज कुंद्राच्या बाजूने निवेदन दिले होते. राज कुंद्रावर पूनम पांडेने केलेल्या आरोपांना गहनाने सडेतोड जवाब दिला होता. या प्रकरणात प्रत्येकजण वाहत्या गंगेत हात धुण्याचा प्रयत्न करीत असल्याचे गहनाने म्हटले होते.

राज कुंद्रावर पूनमने केलेल्या आरोपांचे खंडन करताना गहान म्हणाली होती की, ''2011 मध्ये भारताने वर्ल्ड कप जिंकला तर टॉपलेस होणार असल्याचे पूनम पांडेने म्हटले होते. असे लोक राज कुंद्रावर अॅडल्ट फिल्म इंडस्ट्रीत आणल्याचा आरोप कसे लावू शकतात? ती राज कुंद्राने कंपनी बनवण्याआधीपासून अश्लिल व्हिडिओ बनवत होती.''

गहना वशिष्ठ पुढे म्हणाली की, ''पूनम पांडेने दावा केला की आज ती राजसोबत नाही तर तिच्या पतीसोबत आहे. ती तिच्या पतीसोबत एमएमएस व्हिडिओ बनवते आणि आपले खासगी व्हिडिओ दाखवते. राज तिला हे सर्व करायला सांगतो का?'' ' गहना म्हणाली की, ''प्रत्येकजण राज कुंद्राचा फायदा घेण्यात गुंतलेला आहे.''

हेही वाचा - Pornography Case : 'आमची प्रार्थना तुमच्या कुटुंबासोबत', म्हणत शिल्पा शेट्टीच्या समर्थनार्थ उतरला आर. माधवन

Last Updated : Aug 4, 2021, 4:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.