ETV Bharat / sitara

खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव : अभिनेता राजेंद्र गुप्तांची महोत्सवाला हजेरी

author img

By

Published : Dec 23, 2019, 11:22 AM IST

खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या सहाव्या दिवशी चित्रपट जगातील प्रसिद्ध कलाकार आणि 'चिडियाघर' या कार्यक्रमातील बापूजी राजेंद्र गुप्ता उपस्थीत झाले. त्यांनी या चित्रपट महोत्सवाचे कौतुक केले.

Actor Rajendra Gupta attends the Khajuraho Film Festival
अभिनेता राजेंद्र गुप्ता यांची खजुराहो चित्रपट महोत्सवाला हजेरी

मध्यप्रदेश - 'चिडियाघर' या टीव्ही मालिकेत बापुजीची भूमिका साकारणारे प्रसिद्ध अभिनेते राजेंद्र गुप्ता यांनी खजुराहो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला हजेरी लागली. आज सोमवारी महोत्सवाच्या सहाव्या दिवशी ते खजुराहो येथे पोहोचले. यावेळी त्यांनी कार्यक्रमात भाग घेत कार्यक्रमाचे कौतुक केले.

अभिनेता राजेंद्र गुप्ता यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा.... 'सीएए व एनआरसीवरुन शहरी नक्षलवादी पसरवत आहेत अफवा'

राजेंद्र गुप्ता यांच्या सोबत ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने संपर्क साधला. यावेळी बोलताना गुप्ता म्हणाले की, मध्यप्रदेशमधील बुंदेलखंडच्या छोट्याशा भागात इतका मोठा कार्यक्रम आयोजित केला जात आहे, ही फार आनंदाची बाब आहे. यामाध्यमातून येथील कलाकारांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली कला दाखवण्याची संधी मिळणार आहे.

हेही वाचा.... सीएए कायद्यातील तरतुदींवर राहुल गांधींनी केवळ 10 ओळी बोलून दाखवाव्यात, भाजपचे आव्हान

राजा बुंदेला यांच्या कामाचे कौतुक करताना राजेंद्र गुप्ता म्हणाले की, राजा बुंदेला यांनी केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद आहे. बुंदेला हे येथील कलाकारांसाठी मैलाचा दगड असल्याचे सिद्ध होत आहेत. तसेच कमीतकमी स्त्रोतांमध्ये त्यांनी चांगले काम केले, हे निश्चितच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... धोकादायक प्रजातीच्या प्राण्यांची तस्करी केल्याबद्दल चेन्नईत एकाला अटक

राजेंद्र गुप्ता यांनी पुढे बोलताना सांगितले की, येथील लोकांमध्ये कलेची कमतरता नाही. मात्र, ही कला योग्य वेळी ओळखण्याची गरज आहे आणि राजा बुंदेला ते काम चांगल्या प्रकारे करत आहेत. कलेला योग्य व्यासपीठ देत आहे.

Intro:खजुराहो अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल के छठवें दिन फिल्मी दुनिया के प्रसिद्ध कलाकार एवं चिड़ियाघर धारावाहिक के राजेंद्र गुप्ता पहुंचे उन्होंने फिल्म फेस्टिवल की सराहना करते हुए कहा कि कम संसाधनों में बेहतर प्रयास किया जा रहा है!

Body:टेलीविजन के सुप्रसिद्ध धारावाहिक चिड़ियाघर में बापूजी का किरदार निभाने वाले राजेंद्र गुप्ता खजुराहो अंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल के छठवें दिन खजुराहो पहुंचे और उन्होंने कार्यक्रम में हिस्सा लेते हुए कार्यक्रम की सराहना की!

ईटीवी से बात करते हुए राजेंद्र गुप्ता ने बताया कि यह बेहद खुशी की बात है कि बुंदेलखंड के छोटे से क्षेत्र से इतना बड़ा आयोजन किया जा रहा है जिससे यहां के कलाकारों को राष्ट्रीय एवं अंतर्राष्ट्रीय स्तर पर अपनी कला का प्रदर्शन करने का मौका मिलेगा राजा बुंदेला के द्वारा जो प्रयास किया जा रहा है वह निश्चित तौर पर सराहनीय है कम संसाधनों में बेहतर काम करते हुए राजा बुंदेला यहां के कलाकारों के लिए मील का पत्थर साबित हो रहे हैं!

राजेंद्र गुप्ता मैं ईटीवी से बात करते हुए बताया कि यहां के लोगों में कला की कोई कमी नहीं है आवश्यकता है सही समय पर इस कला को पहचानना एवं उसे उचित मंच देना जो कि राजा बुंदेला कर रहे हैं!

Conclusion:फिल्म फेस्टिवल के छठवें दिन राजेंद्र गुप्ता खजुराहो पहुंचे और उन्होंने इस कार्यक्रम की जमकर तारीफ की उन्होंने कहा कि आने वाले समय में भी इस प्रकार के आयोजन होते रहना चाहिए जितना प्रयास इस कार्यक्रम को सफल बनाने के लिए किया जा रहा है निश्चित तौर पर सराहनीय है!
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.