ETV Bharat / sitara

आमिर खान तसेच किरण रावने घेतली जम्मू काश्मीरच्या गव्हर्नरची भेट - aamir khan kiran rao meet manoj sinha

या बैठकीत जम्मू काश्मीरच्या नवीन चित्रपट धोरणांबाबत चर्चा करण्यात आली, असून, ते लवकरच जाहीर करण्यात येईल. याचबरोबर या प्रदेशाला बॉलीवूडमधील पर्यटनस्थळ विकसित करण्याविषयीही चर्चा केली. असेही गव्हर्नर ऑफिसकडून सांगण्यात आले.

Aamir Khan, Kiran Rao
Aamir Khan, Kiran Rao
author img

By

Published : Aug 1, 2021, 10:48 AM IST

श्रीनगर - बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान पत्नी किरण रावसोबत शनिवारी जम्मू आणि काश्मीरचे गव्हर्नर मनोज सिन्हा यांच्याशी भेट घेतली. हा केंद्रशासित प्रदेश कसे चांगले चित्रीकरणाचे ठिकाण होऊ शकतो याबद्दलही चर्चा केली. आमिरने गव्हर्नर यांची राज भवन येथे भेट घेतली. 'आज मी आमिर खान आणि किरण राव यांची यांची भेट घेतली. आम्ही जम्मू आणि काश्मीर राज्याच्या नवीन चित्रपट धोरणाविषयी चर्चा केली. याचबरोबर या प्रदेशाला बॉलीवूडमधील पर्यटनस्थळ विकसित करण्याविषयीही चर्चा केली.' असे टिव्ट केले होते.

या बैठकीत जम्मू काश्मीरच्या नवीन चित्रपट धोरणांबाबत चर्चा करण्यात आली, असून, ते लवकरच जाहीर करण्यात येईल. याचबरोबर या प्रदेशाला बॉलीवूडमधील पर्यटनस्थळ विकसित करण्याविषयीही चर्चा केली. असेही गव्हर्नर ऑफिसकडून सांगण्यात आले. पहिल्यांदाच अशा प्रकारची बैठक होत आहे. पण त्याआधीच अनेक चित्रपटांनी काश्मीरमध्ये चित्रीकरण करण्यास सुरूवात केली आहे. जानेवारी महिन्यात देवगण फिल्म्स, संजय दत्त प्रोडक्शन, रोहित शेट्टी फिल्म्स, झी स्टुिडियोज, यांच्यासोबत चर्चा करून नवीन धोरण ठरवणार आहे. आमिर खान याने अमर सिंग महाविद्यालयाला गुरूवारी भेट दिली. नुकतेच त्याने लाल सिंग चढ्ढा या चित्रपटाची शूटिंग लडाख मध्ये केली होती.

हेही वाचा - Tokyo Olympics : भारतीय महिला हॉकी संघाने रचला इतिहास; ऑलिम्पिकमध्ये प्रथमच उपांत्यपूर्व फेरीत

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.