ETV Bharat / science-and-technology

Instagram Down : इंस्टाग्राम पुन्हा डाऊन! शेकडो हजारो वापरकर्त्यांनी फीडसह नोंदविल्या समस्या ... - फीडसह समस्या नोंदविल्या

इंस्टाग्राम पुन्हा डाऊन! शेकडो हजारो वापरकर्त्यांनी फीडसह समस्या नोंदविल्या आहे. अशी माहिती आउटेज-ट्रॅकिंग वेबसाइट डाऊनडिटेकटर डॉट कॉम (Downdetector.com) च्या हवाल्याने दिली आहे.

Instagram Down
इस्टाग्राम पुन्हा डाऊन
author img

By

Published : May 22, 2023, 11:03 AM IST

हैद्राबाद : इंस्टाग्राम पुन्हा 22 मे रोजी पहाटे बंद झाले होते. शेकडो हजारो वापरकर्त्यांनी फीडसह समस्या नोंदविल्या आहे. पहाटे इंस्टाग्रामवर प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यात समस्या निर्माण झाल्या होत्या. वापरकर्त्यांना प्लॅटफॉर्मवर लॉग इन करणे, फीडमध्ये प्रवेश करणे, पोस्ट पाहणे आणि पोस्ट करणे आणि बरेच काही समस्यांना सामोरे जावे लागले होते. आज पुन्हा एका इंस्टाग्रामची सेवा ठप्प झाली असून, या समस्येमुळे लाखो वापकर्ते त्रस्त झाले आहेत. तसेच देखील गुरुवारी हजारो वापरकर्त्यांना इंस्टाग्राम अडचणींचा सामाना करावा लागला, अशी माहिती आउटेज-ट्रॅकिंग वेबसाइट डाऊनडिटेकटर डॉट कॉम (Downdetector.com) च्या हवाल्याने दिली आहे.

इंस्टाग्राम पुन्हा डाऊन : डाऊनडिटेकटर डॉट कॉमने गेल्या 24 तासांत इंस्टाग्राम आउटेजची प्रकरणे दर्शविणारे चार्ट पोस्ट केले आहे आणि त्यात लिहले आहे, की आज IST पहाटे 4:09 आसपास इंस्टाग्रामवर प्लॅटफॉर्मवर प्रवेश करताना तब्बल 188,000 लोकांनी समस्या निर्माण झाल्या आणि यासंबंधीत तक्रारी या वापरकर्त्यांनी केल्या. डाऊनडिटेकटर ट्विटर ( Downdetector Twitter) अकाऊंटने ट्विट करून, वापरकर्ता सूचित करत सांगितले आहे की, इंस्टाग्राम मध्ये सकाळी 7:56 EDT पासून समस्या येत आहेत. चार्ट दाखविल्याप्रमाणे 24 तासांमध्ये वापरकर्त्यांनी समस्यांचे फोटो हे नोंदवले आहे. तसेच वापरकर्त्यांना बहुतेक इंस्टाग्राम डाउन संदेश आणि अ‍ॅपसह अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आकड्यामध्ये सांगायला गेले तर ही प्रकरणे 87 टक्के इतकी होती. तर 9 टक्के वापरकर्त्यांनी इन्स्टाग्राम वेबसाइटवर समस्येचा सामना केला आणि 4 टक्के वापरकर्त्यांनी लॉगिनमध्ये समस्या झाली होती.

वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम अॅपमध्ये समस्या निर्माण : परंतु अमेरिकेलाच या आउटेजचा सामना करावा लागला प्रकरणे नाही तर भारतातील तब्बल ९३५७ लोकांनी इन्स्टाग्राम समस्यांचीही तक्रार नोंदवल्या आहे. तसेच 42 टक्के लोकांनी सर्व्हर कनेक्शन समस्या नोंदवल्या तर 41 टक्के वापरकर्त्यांना इन्स्टाग्राम अ‍ॅपमध्ये समस्या होत्या. तसेच 16 टक्के वापरकर्त्यांना लॉग इन करताना त्रास झाला. वापरकर्त्यांना त्यांच्या इन्स्टाग्राम फीडची कॅशे क्लियर करण्यात अडचणी येत होत्या. शिवाय ते फीड देखील रीफ्रेश करू शकत नव्हते. पृष्ठ रिफ्रेश करताना संदेश पॉप अप होत होता.

द व्हर्जला दिलगीर व्यक्त केली : द व्हर्जला दिलेल्या निवेदनात, मेटा प्रवक्त्याने सोशल मीडियावर लिहले की 'आम्हाला माहिती आहे की काही लोकांना इन्स्टाग्राम मध्ये प्रवेश करण्यात समस्या येत आहे. आम्ही शक्य तितक्या लवकर गोष्टी सामान्य होण्यासाठी काम करत आहोत आणि कोणत्याही गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर व्यक्त करत आहोत.'असे त्याच्याद्वारे सांगितल्या गेले. तसेच अहवालांच्या टाइमलाइनवर आधारित, असे दिसते की इन्स्टाग्राम सेवा पुनर्संचयित केली गेली आहे आणि वापरकर्ते पुन्हा लॉग इन करू शकतात आणि इंस्टाग्रामिंग सुरू ठेवू शकतात.

हेही वाचा :Hrithik Roshan : हृतिक रोशनने ज्युनियर एनटीआरला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.