ETV Bharat / science-and-technology

Apple OLED iPads: ग्राहकांना 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार

दोन-स्टॅक टँडम स्ट्रक्चर ओएलईडी (OLED) पॅनेलसह ॲपल आयपॅड (Apple iPad) साठी ग्राहकांना 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

author img

By

Published : Jan 12, 2022, 5:38 PM IST

Apple OLED iPads
Apple OLED iPads

सॅन फ्रान्सिस्को: ॲपल आयपॅड ( Apple iPads) मध्ये 2024 पर्यंत 15-इंच ओएलईडी डिस्प्ले (15-inch OLED displays) असण्याची शक्यता नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, यावर्षी ॲपल आयपॅड ओएलईडी ( OLED iPad) बद्दल कोणतीही योजना बनवत नाहीये. रिपोर्टमध्ये या निर्णयामागील कारण सॅमसंग असल्याचे सांगण्यात आले आहे.

ॲपलच्या गुणवत्तेच्या गरजेनुसार सॅमसंग ओएलईडी डिस्प्ले प्रदान करण्यात सक्षम नाही. तांत्रिक दिग्गजांना ओएलईडी पॅनल्समध्ये पारंपारिक सिंगल-स्टॅक स्ट्रक्चरऐवजी दोन उत्सर्जन स्तरांसह दोन स्टॅक टँडम स्ट्रक्चर्स (conventional single-stack structure) हवे आहेत. हे पॅनेल्स पारंपारिक ओलईडी पॅनल्सपेक्षा चमकदार आहेत आणि ते उत्पादनासाठी अधिक क्लिष्ट आणि महाग आहेत. या आवश्यकतेमुळे सॅमसंग आणि ॲपलच्या गुणवत्तेच्या गरजांसाठी प्रकल्प आर्थिकदृष्ट्या अव्यवहार्य झाला, असे अहवालात म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात येऊ शकले नाही.

तथापि, पुढील पिढीच्या उत्पादन प्रक्रियेमुळे (next-generation manufacturing process) उत्पादन खर्च कमी करून समस्या सोडवली जाईल. परंतु यासाठी सॅमसंगला नवीन उपकरणे खरेदी करावी (samsung reducing the cost of production) लागतील आणि त्यांची वैशिष्ट्ये समायोजित करण्यासाठी लक्षणीय गुंतवणूक करावी लागेल.

ही नवीन उपकरणे 2023 मध्ये वितरित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ग्राहकांना दोन-स्टॅक टँडम स्ट्रक्चर ओलईडी पॅनेलसह आयपॅडसाठी 2024 पर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

हेही वाचा - H2S : हायड्रोजन सल्फाइड गॅसमुळे होईल एचआयव्ही संसर्गाचा अभ्यास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.