ETV Bharat / lifestyle

Xiaomi Redmi Go या फिचर्ससह भारतात होणार लाँच - xiaomi redmi go features

Xiaomi ने त्यांच्या मायक्रो साईटवर Redmi Go चे काही फिचर्स हायलाईट केले आहेत. Redmi Go मध्ये मोठ्या स्क्रीनसह HD डिस्प्ले आणि अधिक काळ टिकणार अशी बॅटरी लाईफ देण्यात येणार आहे.

Xiaomi Redmi Go या फिचर्ससह भारतात होणार लाँच
author img

By

Published : Mar 16, 2019, 11:05 AM IST

टेक डेस्क - Xiaomi भारतात आपला पहिला Android Go स्मार्टफोन १९ मार्चला लाँच करणार आहे. यावेळी Xiaomi ने आपल्या स्मार्टफोनला रिजनल टच देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीचे वाईस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांनी ट्विटरवर हिंदीमध्ये ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.

Xiaomi ने त्यांच्या मायक्रो साईटवर Redmi Go चे काही फिचर्स हायलाईट केले आहेत. Redmi Go मध्ये मोठ्या स्क्रीनसह HD डिस्प्ले आणि अधिक काळ टिकणार अशी बॅटरी लाईफ देण्यात येणार आहे. फोनमध्ये 18:9 रेशिओचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि एक्सपॅन्डेबल स्टोरेज देण्यात येणार आहे.

लीक झालेले स्पेसिफिकेशन्स

- ब्लूटूथ 4.2

- डुअल-सिम सपोर्ट

- 1 GB रॅम

सॉफ्टवेअर संबंधी बोलायचे झाल्यास फोन Android Oreo Go Edition वर काम करणार. पहले अशी चर्चा होती, की फोन Android Pie Go Edition वर काम करणार. Redmi Go मध्ये भारतीय युजर्सला केंद्रबिंदू ठेवून फिचर्स देण्यात आले आहेत. हा फोन हिंदीमध्ये गुगल असिस्टन्टसह २० हून अधिक प्रादेशिक भाषांना सपोर्ट करतो.

Intro:Body:

Xiaomi Redmi Go to be launched in india

technology, tech news, xiaomi redmi go launch,   xiaomi redmi go smartphone, xiaomi redmi go features, xiaomi

Xiaomi Redmi Go या फिचर्ससह भारतात होणार लाँच

टेक डेस्क - Xiaomi भारतात आपला पहिला Android Go स्मार्टफोन १९ मार्चला लाँच करणार आहे. यावेळी Xiaomi ने आपल्या स्मार्टफोनला रिजनल टच देण्याचा प्रयत्न केला आहे. कंपनीचे वाईस प्रेसिडेंट मनु कुमार जैन यांनी ट्विटरवर हिंदीमध्ये ट्विट करुन यासंबंधी माहिती दिली आहे.

Xiaomi ने त्यांच्या मायक्रो साईटवर Redmi Go चे काही फिचर्स हायलाईट केले आहेत. Redmi Go मध्ये मोठ्या स्क्रीनसह HD डिस्प्ले आणि अधिक काळ टिकणार अशी बॅटरी लाईफ देण्यात येणार आहे. फोनमध्ये 18:9 रेशिओचा डिस्प्ले देण्यात आला आहे. स्मार्टफोनमध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आणि एक्सपॅन्डेबल स्टोरेज देण्यात येणार आहे.

लीक झालेले स्पेसिफिकेशन्स

- ब्लूटूथ 4.2

- डुअल-सिम सपोर्ट

- 1 GB रॅम

सॉफ्टवेअर संबंधी बोलायचे झाल्यास फोन  Android Oreo Go Edition वर काम करणार. पहले अशी चर्चा होती, की फोन Android Pie Go Edition वर काम करणार. Redmi Go मध्ये भारतीय युजर्सला केंद्रबिंदू ठेवून फिचर्स देण्यात आले आहेत. हा फोन हिंदीमध्ये गुगल असिस्टन्टसह २० हून अधिक प्रादेशिक भाषांना सपोर्ट करतो.

अब करोड़ों भारतीयों को मिलेगा स्मार्टफोन का अनुभव. इस नयी दुनिया में आपका स्वागत है!

उन्नति, प्रगति और सबसे जुड़े रहने की दुनिया. स्वागत है आपका #AapkiNayiDuniya में!

Register for the launch: https://t.co/lMgtHBXUn9 pic.twitter.com/4vhZGaR5Yr
— Manu Kumar Jain (@manukumarjain) March 15, 2019

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.