ETV Bharat / lifestyle

अबब! Energizer ने लाँच केला 18,000 mAh बॅटरीवाला स्मार्टफोन - camera

फ्रान्सची मोबाईल निर्मिती करणारी कंपनी 'Energizer'. या कंपनीने जगातील पहिला 18,000mAh बॅटरी वाला स्मार्टफोन Energizer P18K  लाँच केला आहे. मोटोरोलाच्या 5,000 एमएएच बॅटरीच्या स्मार्टफोनपेक्षाही चार पटीने जास्त पावरफुल बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली आहे.

Energizer ने लाँच केला 18,000 mAh बॅटरीवाला स्मार्टफोन
author img

By

Published : Feb 28, 2019, 11:57 PM IST

टेक डेस्क - यावर्षीचे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2019) अनेक वैशिष्ट्यांमुळे आगळे-वेगळे ठरले. अनेक स्मार्टफोन निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या 5G स्मार्टफोनची घोषणा केली. यावेळी पॉप-अप, कॅमरा, फोल्डेबल डिस्प्ले सारखे अनेक तंत्रज्ञानाने युक्त असलेले स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले.

मात्र या ग्लोबल इवेन्टमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती फ्रान्सची मोबाईल निर्मिती करणारी कंपनी 'Energizer'. या कंपनीने जगातील पहिला 18,000mAh बॅटरी वाला स्मार्टफोन Energizer P18K लाँच केला आहे. मोटोरोलाच्या 5,000 एमएएच बॅटरीच्या स्मार्टफोनपेक्षाही चार पटीने जास्त पावरफुल बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली आहे.

Energizer P18K ची खास वैशिष्ट्ये

- पॉप-अप डुअल सेल्फी कॅमेरा

- बेजल लेस डिस्प्ले

- 6.2 इंचीचा फुल एचडी प्लस डिस्प्ले

- ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप

- सेल्फी पॉप-अप कॅमेरा (सेंटर अलायंड )

- MediaTek Helio P70 एसओसी (सिस्टम ऑन चिप) प्रोसेसर

- 6GB रॅम

- 128GB इंटरनल स्टोरेज

- 12 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा

- 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा

- 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा

- 2 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा

undefined

- सेल्फी कॅमेरा पॉप-अपसह होणार ओपन

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार एकदा स्मार्टफोन चार्ज केला, की २ दिवसांपर्यंत ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग करता येणार. फोनचा स्टँडबाय बॅटरी बॅकअप कंपनीनुसार ५० दिवसांचा आहे.

Intro:Body:

Energizer launches 18000 mah battery

Energizer, smartphone, mobile, technology, battery, mwc, camera,

अबब! Energizer ने लाँच केला 18,000 mAh बॅटरीवाला स्मार्टफोन

टेक डेस्क -  यावर्षीचे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस (MWC 2019) अनेक वैशिष्ट्यांमुळे आगळे-वेगळे ठरले. अनेक स्मार्टफोन निमिर्ती करणाऱ्या कंपन्यांनी आपल्या 5G स्मार्टफोनची घोषणा केली. यावेळी पॉप-अप, कॅमराफोल्डेबल डिस्प्ले सारखे अनेक तंत्रज्ञानाने युक्त असलेले स्मार्टफोन्स लाँच करण्यात आले.

मात्र या ग्लोबल इवेन्टमध्ये सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरली ती फ्रान्सची मोबाईल निर्मिती करणारी कंपनी 'Energizer'. या कंपनीने जगातील पहिला 18,000mAh बॅटरी वाला स्मार्टफोन Energizer P18K  लाँच केला आहे. मोटोरोलाच्या 5,000 एमएएच बॅटरीच्या स्मार्टफोनपेक्षाही चार पटीने जास्त पावरफुल बॅटरी या स्मार्टफोनमध्ये देण्यात आलेली आहे.

Energizer P18K  ची खास वैशिष्ट्ये

- पॉप-अप डुअल सेल्फी कॅमेरा

- बेजल लेस डिस्प्ले

- 6.2 इंचीचा फुल एचडी प्लस डिस्प्ले

- ट्रिपल रिअर कॅमरा सेटअप

- सेल्फी पॉप-अप कॅमेरा (सेंटर अलायंड )

- MediaTek Helio P70 एसओसी (सिस्टम ऑन चिप) प्रोसेसर

- 6GB रॅम

- 128GB इंटरनल स्टोरेज

- 12 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा

- 5 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा सेकेंडरी कॅमेरा

- 16 मेगापिक्सल प्रायमरी कॅमेरा

- 2 मेगापिक्सल सेकेंडरी कॅमेरा

- सेल्फी कॅमेरा पॉप-अपसह होणार ओपन

कंपनीने केलेल्या दाव्यानुसार एकदा स्मार्टफोन चार्ज केला, की २ दिवसांपर्यंत ऑनलाईन व्हिडिओ स्ट्रिमिंग करता येणार. फोनचा स्टँडबाय बॅटरी बॅकअप कंपनीनुसार ५० दिवसांचा आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.