ETV Bharat / lifestyle

PDF एडिट करण्यासाठी 'हे' सॉफ्टवेअर करणार मदत

PDF असा फॉरमॅट आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती एकत्रित करुन पब्लिश करता येऊ शकते. मात्र जेव्हा PDF मध्ये असलेली माहिती एडिट करायची असते तेव्हा मात्र समस्या निर्माण होते. PDF ला एडिटिंग करता येणार अशा स्वरुपात बनवण्यात आलेले नाही. त्यामुळे तुम्हाला काही खास स्टेप्स फॉलो करावे लागतील.

author img

By

Published : Mar 1, 2019, 9:44 PM IST

पीडीएफ

टेक डेस्क - PDF असा फॉरमॅट आहे ज्यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती एकत्रित करुन पब्लिश करता येऊ शकते. मात्र जेव्हा PDF मध्ये असलेली माहिती एडिट करायची असते तेव्हा मात्र समस्या निर्माण होते. PDF ला एडिटिंग करता येणार अशा स्वरुपात बनवण्यात आलेले नाही. त्यामुळे तुम्हाला काही खास स्टेप्स फॉलो करावे लागतील.

Adobe Acrobat

PDF फॉरमॅटची निर्मिती Adobe ने केली आहे. त्यामुळे त्याला एडिट करण्यासाठी Adobe Acrobat अॅप्सचीच गरज भासते. यासाठी युजर्सला Adobe Document Cloud (DC) एक्सेस करावे लागेल. याचे फ्री ट्रायल नेट वर मिळते. ट्रायलमध्ये युजरला टेम्पररी एक्सेस मिळतो.

Adobe Acrobat मध्ये जाऊन फाईलवर क्लिक करा. त्यानंतर एडिट करायची असलेली PDF फाईल ओपन करा. फाईलचा कंटेन्ट Acrobat विंडोमध्ये दिसणार. Edit PDF टूलवर जा. तुम्हाला उजव्या बाजूला सिलेक्शन टूल मिळणार. PDF फाईलमध्ये तुम्हाला जे एडिट करायचे आहे ते ओपन करा. तुम्हाला बॅकग्राउंड, लिंक, हेडर आणि अन्य टूल्स मिळणार ज्यांना तुम्ही PDF मध्ये अप्लाय करू शकता. तुम्ही हे अॅपमध्ये ही करू शकता. याचे अॅप सुद्धा उपलब्ध आहे. याशिवाय पेड व्हर्जनही उपलब्ध आहे.

undefined

PDF Xchange

हा एक थर्ड पार्टी अॅप आहे. याला फ्रीमध्ये डाउनलोड करता येऊ शकते. या अॅपमध्ये युजर्स पेजला स्प्लिट, स्पेल चेक, ट्रान्सलेट, कमेन्ट अॅड करणे आणि एक्सटर्नल लिंक्सला इन्सर्ट करता येते. Javascript इंजिन्ससाठी प्लगइन्स, फाईल बॅकअप, कस्टम स्टॅम्पस अन्य सॉफ्टवेअरही उपलब्ध आहेत.

Sejda online PDF editor

ऑनलाईन तुम्हाला PDF एडिट करण्यासाठी हा चांगला विकल्प आहे. मात्र यामध्ये काही लिमिटेशन्सही आहेत. यामध्ये २०० पेज एडिट करता येतात. ५० MB पेक्षा जास्त PDF या एडिटरमध्ये एडिट करता येत नाहीत. अतिरिक्त फंक्शन्ससाठी तुम्हाला सबस्क्रिप्शन पॅकेजचा वापर करावा लागेल.

Intro:Body:

how to edit pdf file

pdf, pdf file, editing, pdf file edit, app, pdf format,

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.