ETV Bharat / lifestyle

व्हॉट्सअॅप युझर्ससाठी खुशखबर! लाँच केला नवा फिचर, जाणून घ्या....

इन्स्टंट मॅसेजिंग व्हॉट्सअॅपने सिक्युरिटी फिचर आणखीन अपडेट केले आहे. आता व्हॉट्सअॅपमध्ये युझर्ससाठी स्क्रीन लॉक फिचर रोल आऊट करण्यात आला आहे. या फिचरच्या माध्यमातून FaceID/ Touch ID च्या सहाय्याने तुम्ही अॅप लॉक किंवा अनलॉक करू शकणार आहात.

whatsapp
author img

By

Published : Feb 16, 2019, 8:58 PM IST

टेक डेस्क - इन्स्टंट मॅसेजिंग व्हॉट्सअॅपने सिक्युरिटी फिचर आणखीन अपडेट केले आहे. आता व्हॉट्सअॅपमध्ये युझर्ससाठी स्क्रीन लॉक फिचर रोल आऊट करण्यात आला आहे. या फिचरच्या माध्यमातून FaceID/ Touch ID च्या सहाय्याने तुम्ही अॅप लॉक किंवा अनलॉक करू शकणार आहात.

सध्या हा फिचर iOS युझर्ससाठी रोलआउट करण्यात आला आहे. अँड्रॉईड युझर्ससाठी सध्या हा फिचर रोलआउट करण्यात आलेला नाही. मात्र, लवकरच हा फिचर अँड्रॉईड युझर्सना पण वापरता येणार, अशी माहिती कंपनीने दिली आहे.

WhatsApp गेल्या अनेक महिन्यांपासून नवे फिचर्स युझर्ससाठी आणत आहे. आता हा फिचर आल्यामुळे युझर्सला गोपनीयता जपता येणार आहे. या फिचरमुळे स्मार्टफोनमधील व्हॉट्सअॅप चॅट लॉक करता येणार आहे. हा फिचर सध्या iOS 9 आणि त्याच्या पेक्षा वरच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करणार आहे.

असा करा फिचर अॅक्टिव्हेट
- सर्वप्रथम WhatsApp ओपन करा.
- नंतर सेटिंग ऑप्शन्समध्ये जा.
- त्यानंतर तुम्हाला अनेक विकल्प दिसतील. त्यापैकी अकाउंटवर टॅप करा.
- अकाउंटवर टॅप करुन प्रायव्हसी सिलेक्ट करा.
- नंतर तुम्हाला दिसत असलेल्या विकल्पांपैकी सिक्युरिटीवर टॅप करा.
- त्यानंतर स्क्रीन लॉक सिलेक्ट करा.
- येथे तुम्हाला Face ID/Touch ID ऑन करण्याच्या पर्याय दिसणार. या दोन्ही विकल्पांपैकी कोणताही एक बायोमॅट्रिक पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर तुम्हाला टाईम इन्टर्वल सिलेक्ट करावे लागणार. तुम्ही १ ते १५ मिनिटे किंवा १ तास कोणताही विकल्प सिलेक्ट करू शकता.
- यानंतर ओके किंवा डन प्रेस करुन फिचरला अॅक्टिव्हेट करू शकता. आता तुम्ही जेव्हाही व्हॉट्सअॅप ओपन कराल तुम्हाला बायोमॅट्रिक डिटेल्स दिल्यानंतर व्हॉट्सअॅप एक्सेस करता येणार.

undefined

Intro:Body:

Good news for whatsapp users

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.