ETV Bharat / jagte-raho

पुणे विमानतळ परिसरातून बनावट चलन जप्त, नोटांची किंमत 87 कोटी - Pune fake currency news

विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी जेरबंद केले. एका लष्करी जवानासह सहा जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत बनावट भारतीय चलन आणि विदेशी बनावटीचे चलन, असे एकून 87 कोटी मुल्याची रक्कम केले.

पुण्यात बनावट चलन जप्त न्यूज
जप्त केलेल्या नोटा व बंदूक
author img

By

Published : Jun 11, 2020, 7:39 AM IST

Updated : Jun 11, 2020, 12:02 PM IST

पुणे - लष्करी गुप्तचर यंत्रणा आणि पुणे पोलिसांच्या पथकाने पुण्यातील विमानतळ परिसरात बनावट नोटांचा साठा करणाऱ्या टोळीला जेरबंद केले. यावेळी पोलिसांनी एका लष्करी जवानासह सहा जणांना ताब्यात घेतले. बनावट भारतीय चलन आणि विदेशी बनावटीचे चलन, असे एकुण 87 कोटी मुल्याची रक्कम जप्त करण्यात आले आहे.

पुण्यात बनावट चलन जप्त न्यूज
पुण्यात बनावट चलन जप्त न्यूज

पोलिसांनी या प्रकरणी शेख अलीम गुलाब खान, सुनील भद्रीनाथ सारडा, रितेश रत्नाकर, तोफिल अहमद मोहमद इसाक खान, अब्दुल गणी रेहमतुल्ला खान, अब्दुल रहमान अब्दुल गणी खान यांना ताब्यात घेतले आहे. विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

पुण्यात बनावट चलन जप्त न्यूज
पुण्यात बनावट चलन जप्त न्यूज
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळ परिसरात बनावट नोटांचे मोठे रॅकेट असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा आणि गुप्तचर विभागाने सापळा रचला. एका पोलीस कर्मचाऱ्याला भारतीय चलनाच्या बदल्यात विदेशी चलन घेण्यासाठी पाठवले. त्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. विमानतळ परिसरातील एका बंगल्यात हे रॅकेट सुरू होते. याच ठिकाणी ते बनावट नोटा छापत होते. पोलिसांनी या बंगल्यातून छुपे कॅमेरे, दोन बंदूक, कॉम्प्युटर, लॅपटॉप, प्रिंटिंग मशीन आणि इतर साहित्य जप्त केले.
पुण्यात बनावट चलन जप्त न्यूज
पुण्यात बनावट चलन जप्त न्यूज

हेही वाचा - पिंपरी-चिंचवडमध्ये आढळले नवे 78 कोरोनाबाधित रुग्ण, तर 2 जणांचा मृत्यू

Last Updated : Jun 11, 2020, 12:02 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.