ETV Bharat / jagte-raho

मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण : एका आरोपीची अखेर पोलिसांसमोर कबूली.. - मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण

मध्य प्रदेशातील राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत, 'हनीट्रॅप'मध्ये गुंतवल्याच्या आरोपाखाली अटक केलेल्यांपैकी एका आरोपीने गुन्ह्याची कबूली दिली आहे. आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट एक ४८ वर्षीय महिला चालवत होती. महिलांना यामध्ये ओढून घेण्यासाठी ती एनजीओ चालवत असल्याचे दाखवत.

मध्य प्रदेश हनीट्रॅप प्रकरण
author img

By

Published : Sep 26, 2019, 10:29 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशातील राजकारणी आणि सरकारी अधिकाऱ्यांना लक्ष्य करत, 'हनीट्रॅप'मध्ये गुंतवल्याच्या आरोपाखाली पाच महिला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली होती. या अटकेच्या काही दिवसानंतर, आज आरोपींपैकी एकीने आपल्या गुन्ह्याची कबूली दिली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यामधील आरोपींपैकी एकीने, २ वर्षांपूर्वी भोपाळमध्ये या सत्राची सुरुवात केल्याची कबूली दिली. हनीट्रॅप प्रकरणात एक संपूर्ण टोळी कार्यरत असल्याचा खुलासादेखील तिने केला. दरम्यान, या आरोपीच्या कुटुंबीयांनी असे म्हटले आहे, की अभ्यासाच्या बहाण्याने जबरदस्ती तिला या जाळ्यात ओढले गेले होते.

इंदौरमधील एका आयएमसी अभियंत्याने केलेल्या तक्रारीनंतर हे हनीट्रॅप प्रकरण समोर आले होते. एक टोळी आपल्याला ब्लॅकमेल करत असल्याची तक्रार या अभियंत्याने केली होती.

आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार, हे रॅकेट एक ४८ वर्षीय महिला चालवत होती. महिलांना यामध्ये ओढून घेण्यासाठी ती एनजीओ चालवत असल्याचे दाखवत.

हेही वाचा : त्रिपुरामध्ये १० नराधमांचा रुग्णालयामधून परतणाऱ्या महिलेवर सामूहिक बलात्कार

Intro:एंकर - हनी ट्रैप मामले में लगातार पुलिस जांच में जुटी हुई है जहां पुलिस हनी ट्रैप में पकड़ाई आरती दयाल से लगातार पूछताछ कर रही है वही कॉल रिकॉर्डिंग व अन्य इलेक्ट्रॉनिक गैजेट्स की भी जांच में जुटी हुई है इसी दौरान पुलिस पूछताछ में आरती दयाल ने अपना गुनाह कबूल कर लिया साथ ही वह इस पूरे गुनाह को तकरीबन 2 सालों से भोपाल मैं करने की बात कही है।

Body:वीओ - हनी ट्रैप मामले में प्रदेश की निगाह इंदौर पर टिकी हुई है और रोजाना कुछ ना कुछ नए तथ्यों के साथ इंदौर पुलिस मीडिया से रूबरू भी हो रही है इसी के तहत आज जहां कई दिनों से पुलिस पूछताछ से विभिन्न तरह से बचने का प्रयास कर रही थी वही लगातार पुलिस की काउंसलिंग के बाद आरती दयाल ने पुलिस की पूछताछ में सहयोग करना शुरू कर दिया है इसी शुरुआत में उसने अपना गुनाह कबूल किया और इंदौर पुलिस को बयान दिया कि वह तकरीबन 2 सालों से भोपाल में इस पूरे रैकेट को संचालित कर रही थी और 2 सालों से वह भोपाल में सक्रिय थी वहीं जब एसएसपी से पूछा गया कि वह इस तरह का काम कब से करते आई है तो उनका कहना था कि आरती दयाल ने अभी 2 सालों का जिक्र किया है वहीं उनका कहना था कि इसके पहले वह छतरपुर और सागर के क्षेत्रों में इस तरह से लोगों को फंसा दी थी और फिर ब्लैकमेल करती थी उससे लगातार पूछताछ की जा रही है वही एसएसपी रुचि वर्धन मिश्रा ने बताया कि एसआईटी ने जो मेल आईडी वायरल किया था उस पर भी कई तरह के मेल से शिकायत आई है जो जांच का एक अहम बिंदु साबित होगी और उस पर लगातार मेल आ रहे हैं वहीं आरती दयाल और 19 वर्षीय छात्रा को कल पुलिस कोर्ट में पेश करेगी साथ ही उनके रिमांड को बढ़ाने की अपील भी करेगी वही पुलिस आरोपी आरती दयाल के बैंक अकाउंट भी खंगालने का कह रही है वही हनीट्रैप में जो अन्य महिला है श्वेता पति स्वप्निल जैन श्वेता पति विजय जैन और बरखा सोनी उनके भी बैंक अकाउंट खंगालने की बात यहां पर कहीं जा रही है फिलहाल शुरुआती पूछताछ में जहां आरती दयाल ने ब्लैक मेलिंग का गुनाह कबूल कर लिया है वही उससे अब पुलिस पूछताछ में जुटी हुई है कि उसने किन-किन लोगों को इस तरह से टारगेट कर ब्लैकमेल किया है वहीं आरती दयाल के कॉल रिकॉर्डिंग के साथ ही उसके पास जो इलेक्ट्रॉनिक गैजेट्स थे उसकी भी जांच पुलिस के द्वारा की जा रही है।

बाईट - रुचि वर्धन मिश्रा, एसएसपी एवम एसआइटी सदस्य , इंदौर

Conclusion:वीओ - बता दे आरती दयाल से लगातार इंदौर पुलिस पूछताछ में जुटी हुई है वहीं एसआईटी भी आरती दयाल से लगातार पूछताछ कर रही हैं फिलहाल अब देखना होगा कि आने वाले समय में हनीट्रैप मामला प्रदेश में क्या गुल खिलाता है।
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.